शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

फिफा परिषदेच्या बैठकीत पाकच्या निलंबनावर होणार शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:44 IST

कोलकाता : व्हिडिओ सहायक पंच (व्हीएआर) तंत्रज्ञान लागू करणे आणि पाकिस्तानचे निलंबन निश्चित करणे अशा विषयांसह अनेक मुद्यांवर शुक्रवारी होत असलेल्या फिफा परिषदचेच्या बैठकीत चर्चा होईल.

कोलकाता : व्हिडीओ सहायक पंच (व्हीएआर) तंत्रज्ञान लागू करणे आणि पाकिस्तानचे निलंबन निश्चित करणे अशा विषयांसह अनेक मुद्यांवर शुक्रवारी होत असलेल्या फिफा परिषदेच्या बैठकीत चर्चा होईल. या वेळी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यजमान देशाचे विशेष निमंत्रित सदस्य या नात्याने फिफा परिषदेला संबोधित करतील.विशेष म्हणजे या वेळी पटेल २०१९ मध्ये होत असलेल्या २० वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठीही भारताच्या वतीने दावेदारी सादर करतील. त्याचबरोबर २०२० आणि २०२१ मध्ये होणा-या फिफा क्लब विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी भारत इच्छुक असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही बैठक भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरणार आहे.या बैठकीमध्ये २०२६च्या विश्वचषक बोली प्रक्रियेवरही चर्चा होईल. दखल घेण्याची बाब म्हणजे पहिल्यांदाच फिफाची बैठक ज्यूरिख येथील कार्यालयाऐवजी १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेदरम्यान बाहेर होत आहे. दरम्यान, या बैठकीतील मुख्य मुद्दा व्हीएआर तंत्र लागू करण्याचा असेल.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल