शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

FIFA FOOTBALL World Cup 2018 : सर्वात कमी वयात गोल करण्याचा विक्रम पेले यांच्या नावावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 06:55 IST

पेले हे सर्वकालिक महान खेळाडू मानले जातात. त्यांच्या नावावर असलेल्या असंख्य विक्रमांपैकी एक म्हणजे पेले यांनी सर्वात कमी वयात फिफा विश्वचषकाच्या सामन्यात गोल केला होता.

ब्राझील- पेले हे सर्वकालिक महान खेळाडू मानले जातात. त्यांच्या नावावर असलेल्या असंख्य विक्रमांपैकी एक म्हणजे पेले यांनी सर्वात कमी वयात फिफा विश्वचषकाच्या सामन्यात गोल केला होता. हा विक्रम ६० वर्षांनंतरही अबाधित आहे. पेले यांनी १९ जून १९५८ ला स्विडन विरोधात गोल करत हा विक्रम केला होता. त्यावेळी पेले यांचे वय १७ वर्षे २३९ दिवस होते. त्यासोबतच पेले यांनी पुढे पाच दिवसांनी विश्वचषकातील सर्वात कमी वयात हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम केला. त्यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्स विरोधात २४ जून १९५८ रोजी ही हॅट्ट्रिक केली. त्यानंतर अंतिम सामन्यात सर्वात कमी वयात गोल करण्याचा विक्रमही पेले यांनीच केला आहे. त्यांनी १७ वर्षे २४४ दिवस हे वय असताना अंतिम सामन्यात स्विडनविरोधात गोल केला. विश्वचषकात सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून खेळण्याचा मान नॉर्दनआयर्लंडच्या नॉर्मन व्हाईटसाईड याच्या नावावर आहे. स्पेनमध्ये झालेल्या १९८२ च्या विश्वचषकात त्याने पर्दापण केले तेव्हा त्याचे वय १७ वर्षे एक महिना १० दिवस एवढेच होते. तर विश्वचषकात गोल करणारा सर्वात जास्त वयाचा खेळाडू ठरला तो कॅमेरुनचा रॉजर मिल्ला याने ४२ वर्षे ३९ दिवस हे वय असताना १९९४ च्या विश्वचषकात रशियाविरोधात गोल केला होता. रशियात सुरू असलेल्या विश्वचषकात पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो याने स्पेनविरोधात हॅट्ट्रिक नोंदवली. ३३ व्या वर्षी तो सर्वात जास्त वयाचा हॅट्ट्रिक नोंदवणारा खेळाडू ठरला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८