शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

FIFA Football World Cup 2018 : पॅकरमन यांनी केली फाल्काओची पाठराखण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 06:59 IST

कोलंबियाचे प्रशिक्षक जोस पॅकरमन यांनी फुटबॉल विश्वचषकाच्या साखळी सामन्यात पोलंडविरुद्ध ३-० गोलच्या विजयानंतर संघाचा स्टार स्ट्रायकर राडेमल फाल्काओ याची पाठराखण केली.

कजान एरेना : कोलंबियाचे प्रशिक्षक जोस पॅकरमन यांनी फुटबॉल विश्वचषकाच्या साखळी सामन्यात पोलंडविरुद्ध ३-० गोलच्या विजयानंतर संघाचा स्टार स्ट्रायकर राडेमल फाल्काओ याची पाठराखण केली. फाल्काओ आगामी सामन्यात आणखी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास पॅकरमन यांनी व्यक्त केला.काल झालेल्या सामन्याच्या ७० व्या मिनिटाला सँटियागो एरियासने क्विटेरोकडे पास दिला हा पास फाल्कोकडे देण्यात आला आणि फाल्काओने पोलंडच्या गोलरक्षकाला चकवताना गोल केला. हा कोलंबियाचा दुसरा गोल होता. सामन्यानंतर पॅकरमन यांना जेव्हा ३२ वर्षीय फाल्काओच्या गोलविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘मला वाटते आज आम्ही जे पाहिले तो आमच्यासाठी सर्वात आनंदाच्या क्षणांपैकी एक होता.’’ फाल्काओ ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता; परंतु या विश्वचषकात गोल करण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले. पॅकरमन म्हणाला, ‘‘तो आमच्या संघाचे व कोलंबिया फुटबॉलचे प्रतीक आहे. तो गोल करेल याचा आम्हाला नेहमी विश्वास होता.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८