शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड उपउपांत्य फेरीत, मेक्सिकोचा पराभव; ३-२ ने मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:31 IST

दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या मेक्सिको संघाचा पराभव करीत इंग्लंडने १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.

कोलकाता : दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या मेक्सिको संघाचा पराभव करीत इंग्लंडने १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना इंग्लंडने ३-२ गोलने जिंकला. सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ४० हजार ६२० प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती.इंग्लंडने पहिल्या सत्रात सामन्यावर वर्चस्व राखले. सुरुवातीच्या काही गोलसंधी वाया गेल्यानंतर ३९ व्या मिनिटाला रियान ब्रुस्टरने फ्री कीकवर गोल नोंदवला. मध्यंतरानंतर चौथ्या मिनिटाला फिलिप फोडेन याने गोल करत इंग्लंडची आघाडी २-० वर नेली. तर ५७व्या मिनिटाला फोडेनने पेनल्टी शूटआऊटवर गोल करीत इंग्लडला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर मेक्सिकोने सामन्यात पुनरागमन करीत डिएगो लेनेजच्या सलग दोन गोलच्या जोरावर आघाडी २-० ने कमी केली. विजय मिळवण्यात ते अपयशी ठरले. सात वेळा कोनकाकाफ चॅम्पियन राहिलेल्या मेक्सिकोचा या मालिकेतील हा पहिला पराभव आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात इराकला १-१ अशा गोलबरोबरीत रोखले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल