शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत रंगणार चौरंगी फुटबॉल स्पर्धा, इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 02:05 IST

मुंबईत येत्या १ मे ते १० जूनदरम्यान होणाऱ्या चार देशांच्या ‘इंटरकॉन्टिनेंटल कप’ स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या टप्प्यात दक्षिण आफ्रिका आणि चिनी तैपई संघांविरुद्ध भिडणार असून ही वार्षिक स्पर्धा असेल.

नवी दिल्ली : मुंबईत येत्या १ मे ते १० जूनदरम्यान होणाऱ्या चार देशांच्या ‘इंटरकॉन्टिनेंटल कप’ स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या टप्प्यात दक्षिण आफ्रिका आणि चिनी तैपई संघांविरुद्ध भिडणार असून ही वार्षिक स्पर्धा असेल. यामध्ये आफ्रिकन फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधित्व दक्षिण आफ्रिका, ओसनियाचे प्रतिनिधित्त्व न्यूझीलंड आणि एएफसीकडून चिनी तैपई स्पर्धेत सहभागी होईल. दक्षिण आफ्रिकेने फिफा विश्वचषकाच्या गेल्या तीन टप्प्यांत भाग घेतला आहे. न्यूझीलंडचा संघ दोन वेळा विश्वचषक खेळलेला आहे. हे दोन्ही संघ २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळले होते. स्पर्धेत सर्व सहभागी संघ अखिल भारतीय फुटबॉल महासंघासोबत केलेल्या करारानुसार आपले पहिले नोंदणीकृत संघ पाठविणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील. यानंतर अव्वल दोन संघ फायनलमध्ये पोहोचतील.पुढील वर्षी होत असलेल्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी मजबूत करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. जी आठ वर्षांत उपखंडातील चॅम्पियनशीपसाठी दुसरी क्वालिफिकेशन असून ही चौथी संधी आहे. यापूर्वी अशी संधी २०११ साली दोहामध्ये मिळाली होती. (वृत्तसंस्था)मोठी संधी...एआयएफएफचे महासचिव कुशाल दास म्हणाले, ‘ही स्पर्धा ‘ब्लू टायगर्स’ला एएफसी आशियाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. स्पर्धेत भारत उपखंडातील मजबूत संघांविरुद्ध खेळेल. आशिया चषकापूर्वी अशा संघांविरुद्ध खेळण्याची संधी भारताला मिळेल.’

टॅग्स :Footballफुटबॉल