शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

एएचएल हॉकी: भारतीय महिलांचा दुसरा पराभव, न्यू साऊथ वेल्सने उडवला धुव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:42 IST

भारतीय अ महिला हॉकी संघाला आॅस्ट्रेलिया महिला हॉकी लीगमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून एकतर्फी लढतीत ७-0 अशा दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. या दौºयात भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.

पर्थ : भारतीय अ महिला हॉकी संघाला आॅस्ट्रेलिया महिला हॉकी लीगमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून एकतर्फी लढतीत ७-0 अशा दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. या दौºयात भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.न्यू साऊथ वेल्सने पहिल्या क्वॉर्टरमध्ये ३-0 अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून एमिली स्मिथने दुसºया मिनिटाला, कोर्टनी शोनेलने सहाव्या मिनिटाला आणि जॅमी हेमिंग्वेने १२ व्या मिनिटाला गोल केला. दुसºया क्वार्टरमध्ये जेसिका वॉटरसनने १८ व्या मिनिटाला न्यू साऊथ वेल्ससाठी चौथा गोल नोंदवला. तिसºया क्वॉर्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगला बचाव केल्याने न्यू साऊथ वेल्सला गोलपासून वंचित राहावे लागले. दुसरीकडून न्यू साऊथवेल्सचा बचाव भक्कम होता आणि हा बचाव भारतीय खेळाडू भेदू शकले नाहीत. अखेरच्या १५ मिनिटांत न्यू साऊथ वेल्सने आक्रमणाची धार आणखी वाढवली आणि त्याचा फायदा त्यांना ४६ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकद्वारे झाला. त्याचे रूपांतर कॅटलीन नोब्सने गोलमध्ये केले. दोन मिनिटांनंतर पुन्हा मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकचे एमिलीने गोलमध्ये रूपांतर केले. एबिगेल विल्सनने ५२ व्या मिनिटाला आणखी एक गोल करताना संघाची आघाडी ७-0 अशी भक्कम केली. आता भारत अ संघ सोमवारी पुढील लढतीत साऊथ आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. (वृत्तसंस्था)पुरुषही पराभूतभारत ‘अ’ पुरुष संघाचाही न्यू साऊथ वेल्स संघाकडून ०-१ असा पराभव झाला. भारत ‘अ’ संघाने पहिल्या सामन्यात वेस्टर्न आॅस्टेÑलियाचा ४-१ असा पराभव करुन लीगला शानदार सुरुवात केली होती. परंतु, तोच धडाका कायम राखण्यात भारतीयांना यश आले नाही.

टॅग्स :Sportsक्रीडा