शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय फुटबॉल शिबिरासाठी ३० खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:31 IST

राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांनी मुंबईत १ जूनपासून सुरू होत असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेपूर्वी सराव शिबिरासाठी ३० खेळाडूंची निवड केली आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांनी मुंबईत १ जूनपासून सुरू होत असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेपूर्वी सराव शिबिरासाठी ३० खेळाडूंची निवड केली आहे.राष्ट्रीय शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंचे सराव सत्र मुंबईत १६ मेपासून सुरू होईल. या स्पर्धेत यजमान भारताशिवाय केनिया, न्यूझीलंड आणि चिनी तैपई या संघांचा समावेश आहे. २०१९ च्या एएफसी आशिया कपची ही तयारी असल्याचे बोलले जाते. कॉन्स्टेन्टाईन यांनी ही स्पर्धा म्हणजे बलाढ्य संघांविरुद्ध खेळण्याची संधी, असे संबोधले. थायलंडसारखा खेळ असलेल्या चिनी तैपई संघाकडून आम्हाला जे आव्हान मिळणार आहे, त्याचा लाभ आशिया चषकात होईल. केनियाचा संघ शारीरिकदृष्ट्या भक्कम मानला जातो. या सर्व गोष्टी भारतीय खेळाडूंसाठी आत्मसात करण्यासारख्या आहेत. ३० खेळाडू निवडण्यामागे भविष्याचा वेध घेण्यात आला आहे, असेही प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेन्टाईन म्हणाले. (वृत्तसंस्था)राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य फुटबॉलपटूगोलरक्षक : गुरप्रीतसिंग संधू, विशाल केथ, अमरिंदरसिंग, संजीबन घोषबचाव फळी : लालरूथारा, देविंदरसिंग, प्रीतम कोटल, अनास एदाथोडिका, संदेश ंिझगन, सलाम रंजनसिंग, जेरी लालंिरजुआला, नारायण दास, सुभाशिष बोस.मध्यरक्षक : उदांतासिंग,, लालदानमाविया राल्टे, सेईमिनलेन डोंगेल, धनपाल गणेश, सौविक चक्रवर्ती, मोहम्मद रफीक, रॉलिन बोर्जेस, प्रणय हलधर, अनिरुद्ध थापा, बिकाश जेरू, हलीचरण नारजरी.आक्रमक : सुनील छेत्री, बलवंतसिंग, जेजे लालपेखलुआ, मनवीरसिंग, एलेन देओरी, आशिीक करुणियान. 

टॅग्स :Footballफुटबॉलnewsबातम्या