शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

नारळाच्या दुधातली चवदार भेंडी, एकदा खाल्ल्यानंतर खातच राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 17:01 IST

भेंडीची भाजी बनवण्याचा अनेक पद्धती आहेत. आज आम्ही आपल्याला नारळाच्या ग्रेव्हीची भेंडीची भाजी बनवायची रेसिपी सांगणार आहोत.

भेंडी ही अशी भाजी आहे जी विविध पद्धतीनी बनवली की चवदार लागते. मग ती लहानंपासून मोठ्यांना सर्वांना आवडते. भेंडीची भाजी बनवण्याचा अनेक पद्धती आहेत. आज आम्ही आपल्याला नारळाच्या ग्रेव्हीची भेंडीची भाजी बनवायची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.साहित्य -५ कप भेंडीचे लांब केलेले काप, ३ चमचे तेल, १ चमचा आलं बारीक केलेलं, लसणाच्या ३-४ पाकळ्या , ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १ कांदा बारीक चिरलेला,१ चमचा तिखट, १ चमचा धणेपूड, १/२ चमचा हळद, कडीपत्ता, मीठ चवीप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे २ कप नारळाचं दूध.कृती-सर्वप्रथम कढईत तेल गरम करा.भेंडी मध्यम आचेवर १० मिनिटे परतून घ्या. नंतर काढून घ्या. कढईत त्याच तेलात आलं, लसूण, कडीपत्ता,आणि कांदा, लाल,तिखट, हळद, धणेपूड, कापलेली भेंडी आणि मीठ घालून परतून घ्या. या मध्ये नारळाचं दूध मिसळा आणि २ मिनिटेशिजवा. गर्मागरम नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी सर्व्ह करा.

भेंडीचे फायदेभेंडीमध्ये विटामिन ए जीवनसत्व असते. ते आपल्या डोळ्यांना निरोगी ठेवते.भेंडीमध्ये युगेनॉल असते. हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी उपयुक्त असते. भेंडी खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे डायबिटीज होण्याचा धोका कमी होतो.मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी भेंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेषता लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी भेंडी अत्यंत उपयुक्त आहे. जर मेंदूचे कार्य सुरळीच राहायचे असेल तर तुम्ही भेंडी आवश्य खा.भेंडी खाल्ल्यामुळे आतड्यामधील विषारी तत्व बाहेर पडतात. त्यामुळे तुमच्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.भेंडीमध्ये विटामिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि आजारांपासून सुटका होते 

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती