शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

फास्टफुड सेंटर की... कुत्र्यांचं पॉवर नॅप पॉर्इंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 15:01 IST

सातारा : नजरेआड सृष्टी किंवा अज्ञानात सुख असते या म्हणींचा प्रत्यय राजवाडा चौपाटी बंद असताना घेता येतो. मुंबई चौपाटीच्या धर्तीवर सुरू झालेले हे फास्टफुड सेंटर दिवसा अन्न पदार्थ करायला आणि रात्री कुत्र्यांना झोपायला हक्काचे ठिकाण ठरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देमोकाट जनावरांचा त्रास रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री विश्रांती घेत असल्याचे वास्तव उपाययोजना करून हातगाडी चालक आले जेरीस

सातारा : नजरेआड सृष्टी किंवा अज्ञानात सुख असते या म्हणींचा प्रत्यय राजवाडा चौपाटी बंद असताना घेता येतो. मुंबई चौपाटीच्या धर्तीवर सुरू झालेले हे फास्टफुड सेंटर दिवसा अन्न पदार्थ करायला आणि रात्री कुत्र्यांना झोपायला हक्काचे ठिकाण ठरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.सातारा राजवाडा चौपाटीवर कोणी गेला नाही असे नाही... राजा असो वा रंक संध्याकाळच्यावेळी येथील विविध पदार्थांच्या वासाच्या दरवळीने चौपाटीकडे ओढल्या जाणाºयांची संख्याही मोठी आहे.

वडा पावपासून शोरमा पर्यंत जवळपास सर्वच पदार्थ येथे मिळत असल्याने विविध आर्थिक स्तरातील लोकांचा येथे राबता असतो. दिवसभरात सुमारे दीड हजार लोकांची येथे वर्दळ असते. उत्सव आणि सणाच्या कालावधीत ही गर्दी दिप्पटीने वाढते. सातारकरांची अन्नपूर्णा म्हणून ओळख असणाºया या चौपाटीत स्वच्छतेचे मात्र तिन तेरा झाले आहेत.चौपाटी सुरू असताना येथे मोठी वर्दळ असते पण रात्री अकराच्या आसपास चौपाटी बंद झाल्यानंतरचे चित्र खुपच विदारक आणि भितीदायक आहे. हायजिन कॉन्शीयस असणाºयांच्या पायाखालची कदाचित जमिनच सरकेल!

दिवसभर पोटाची भूक भागविण्यासाठी ज्या हातगाड्यांवर अन्न तयार केले जाते... चक्क त्याच ठिकाणावर रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री विश्रांती घेत असल्याचे वास्तव आता पुढे आले आहे.