शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आलु टिक्कीमध्ये घाला 'हा' सिक्रेट पदार्थ; सर्वजण बोटं चाटत राहतील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 19:37 IST

आम्ही तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहोत ज्यामध्ये एक सिक्रेट इंग्रिडिएंट आहे, तो घातल्यावर बटाट्याच्या टिक्कीला अशी चव येईल की सर्वजण तुमचे कौतूकच करतील.

चाट, चटपटीत जेवण कुणाला आवडत नाही आणि त्यात बटाट्याच्या टिक्कीचे सर्वच खव्वये असतात. वरून कुरकुरीत पण आतून लुसलुशीत चविला चटकदार असलेली आलु टिक्की तुम्ही अशीही खाऊ शकता आणि बर्गर सोबतही. आम्ही तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहोत ज्यामध्ये एक सिक्रेट इंग्रिडिएंट आहे, तो घातल्यावर बटाट्याच्या टिक्कीला अशी चव येईल की सर्वजण तुमचे कौतूकच करतील.

साहित्य२ बटाटे, उकडलेले आणि मॅश१ कप वाटाणे, उकडलेलेएक टीस्पून हळदएक टीस्पून लाल तिखटएक टीस्पून धणे पूडएक टीस्पून जिरे पूडथोडीशी लसूण पेस्टमीठ, चवीनुसारतेलकॉर्नफ्लारसिक्रेट इंग्रेडिअंट- तांदुळ

कृतीबटाटे, मटार आणि मसाले एकत्र करा. मिश्रण समान भाग आणि पॅटीजमध्ये विभाजित करा.एका पॅनमध्ये तेल गरम करा.तांदळाची जाडसर पेस्ट तयार करा.प्रत्येक पॅटीला कॉर्नफ्लारमध्ये बुडवा.प्रत्येक पॅटी हळूवारपणे तळण्याचे पॅनमध्ये ठेवा आणि ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. 

तांदळाच्या पेस्टमुळे आलु टिक्कीला वेगळी टेस्ट येते. सर्वजण तुमच्या हाताच्या चवीचे कौतूक करतील.

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती