शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

कैरीच्या लोणच्यात 'हा' पदार्थ टाका, पाहूनच तोंडाला पाणी सुटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 14:16 IST

बनवायला सोप्पी, कमी सामग्रीत होणारी कैरीच्या लोणच्याची रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण यात एक असा घटक आहे ज्यामुळे ही रेसिपी परिपूर्ण होते.

कैरीचं लोणचं म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं. कैरी आहेच असं फळ जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा विकपॉईंट असतं. आज आपण कैरीची अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी खाल्ल्यावर तुम्ही तुमची बोटे चाटत रहाल. बनवायला सोप्पी, कमी सामग्रीत होणारी कैरीच्या लोणच्याची रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण यात एक असा घटक आहे ज्यामुळे ही रेसिपी परिपूर्ण होते. कोणता जाणून घ्या...

साहित्यएक किलो कैरीएक चमचा हिंगदिड चमचा लाल मिर्चीची पावडरअर्धा कप राईचं तेलचवीनुसार मीठ

कृतीप्रथम कैरी पाण्यात धुवून घ्या व स्वच्छ पूसून घ्या. त्याच्या लहान लहान फोडी करा. त्यात मीठ घालून दोन ते तीन दिवस उन्हात पॅकबंद कंटेनरमध्ये ठेऊन द्या. मध्ये मध्ये हे मिश्रण हलवत राहा. आता यातील पाणी काढून टाका. आता या कैरीच्या फोडी स्वच्छ कपडा पसरून उन्हात वाळत घाला. तोपर्यंत तुम्ही येथे राईचे तेल गरम करून थंड करत ठेवा. कैरीच्या उन्हात सुकत घातलेल्या फोडी जास्त सुकवू नका. त्या रसदार राहु द्या. त्यानंतर कैरीच्या फोडींमध्ये हिंग, मिर्ची पावडर, राईचं तेल व्यवस्थित मिक्स करा. झालं तुमचं कैरीचं लोणचं तयार. तुम्ही हे चपाती, पराठे, पुऱ्या अगदी कशासोबतही खाऊ शकता. स्वच्छ बरणीत भरून तुम्ही एका वर्षासाठी साठवून ठेऊ शकता.

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती