शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये चविष्ट रेसीपीज बनवा; ट्राय करा तवा पिझ्झा वड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 18:34 IST

तवा पिझ्झा वड्या या पिझ्झाच्या २०२१ मधला नवीन अवतार आहेत. यात तुम्हाला पिझ्झाची टेस्ट तर मिळतेच पण हा पदार्थ १० ते १५ मिनिटात तयार होतो.

लॉकऊनमुळे तुम्हाला बराच वेळ मिळाला असेल. खव्वयांसाठी लॉकडाऊन म्हणजे पर्वणीच. तुम्हाला खायला आणि खाऊ घालायला आवडत असेल तर या तव्वा पिझ्झा वड्या तुम्ही एकदा चाखुन पहाच. तवा पिझ्झा वड्या या पिझ्झाच्या २०२१ मधला नवीन अवतार आहेत. यात तुम्हाला पिझ्झाची टेस्ट तर मिळतेच पण हा पदार्थ १० ते १५ मिनिटात तयार होतो.

साहित्य (पिझ्झा बेससाठी):मैदा, मीठ, साखर, बेकींग सोडा, बेकिंग पावडर, तेल आणि दही

पिझ्झा बेस बवण्याची कृती :प्रथम मैदा, मीठ, साखर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर एकत्र करून घ्या.त्यात दही टाका आणि छान मळून घ्यात्यामध्ये तेल टाकून पुन्हा एकदा नीट मळून घ्या.हे पीठ एका भांड्यामध्ये ५ मिनिटासाठी ठेवा.

पिझ्झा सॉस बनवण्याची कृती:टॉमेटो केचअपमध्ये रेड चिलि फ्लेक्स, काळीमिरी पावडर आणि पिझ्झा सिझनिंग टाकून हे मिश्रण एकत्र करा.

पिझ्झा वड्या बनवण्याचे साहित्य :पिझ्झा सॉस, शिमला मिर्ची, लाल आणि पिवळी मिर्ची, कांदा, चीज

पिझ्झा वड्या बनवण्याची कृतीप्रथम तयार केलेले पीठ चौकोनी आकारामध्ये थोडे जाडसर लाटून घ्या. त्यावर पिझ्झा सॉस लावा, त्यावर चीझ किसून टाकाहिरवी आणि पिवळी मिर्ची कापून टाकात्यानंतर शिमला मिर्ची आणि कांदा कापून टाका.पुन्हा एकदा चीज पसरून घ्यात्यावर पिझ्झा सॉस टाकाआता याचा व्यवस्थित रोल करून घ्याअळूच्या वड्या ज्याप्रमाणे कापल्या जातात त्याचप्रकारे याही वड्या कापून घ्या.तव्यावर ते टाका आणि फ्राय करा

झाल्या तुमच्या तवा पिझ्झा वड्या तयार.

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती