शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातून कांदे आणल्यावर पस्तावण्याऐवजी आधीच घ्या 'ही' खबरदारी, टाळाल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 20:13 IST

कांद्याचा वापर आपण भाज्यांमध्ये करतोच करतो. सर्व घरांमध्ये कांदा वापरला जातो. त्यामुळे कांदे खरेदी करताना खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे कांदा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे हे पाहु.

कांद्याचा वापर आपण भाज्यांमध्ये करतोच करतो. सर्व घरांमध्ये कांदा वापरला जातो. त्यामुळे कांदे खरेदी करताना खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे कांदा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे हे पाहु.

वासावरुन कांदा ओळखता येतोकांदा खरेदी करताना त्याचा वास घ्या. कांद्यामधून दुर्गंधी येत असेल तर कांदा आतून सडलेला असण्याची शक्यता आहे. कांद्याचा वास कुजलेला असेल तर लगेच लक्षात येते की कांदा खराब आहे.

साल निघालेला कांदा घेऊ नकासाल निघालेला कांदा खरेदी करु नका. साल निघालेला कांदा लवकर खराब होतो. त्याची साठवणूक करणे कठीण होते. त्यामुळे साल निघालेला कांदा घेऊ नका.

कांद्याचे प्रकारकांद्यांचे बरेच प्रकार असतात. केशरी साल असलेले कांदे गोड लागतात. आपल्याला सामान्य कांदे खायचे असतील तर आपण जांभळा किंवा गुलाबी रंगाचा कांदा खरेदी करा.

अंकुर फुटलेला कांदा घेऊ नकाकांद्याचा खालचा भाग पाहुन घ्या. जुन्या कांद्यामध्ये अंकुर यायला सुरुवात झालेली असते. असा कांदा आतून सडण्यासही सुरवात झालेली असते. म्हणून, कांदे खरेदी करताना, अंकुर फुटलेला कांदा घेऊ नका.

मध्यम आकाराचे कांदे घ्यासाधारणत: मध्यम आकाराचे कांदे निवडा. जर कांदा फारच लहान असेल तर सोलल्यानंतर लहान होतो. म्हणूनच मध्यम आकाराचे कांदे खरेदी करा. त्याच वेळी जुळलेले कांदे किंवा खूप मोठे कांदेही घेऊ नका.

टॅग्स :foodअन्न