शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यावर ताव मारता आहात की नाही?

By admin | Updated: June 8, 2017 13:53 IST

फळांचा राजा, तुमच्या आरोग्यासाठीही राजा, बहुगुणी आंब्याचे फायदेच फायदे..

- मयूर पठाडेया दिवसांत तुम्ही आंब्यावर चांगलाच ताव मारला असेल. नाही? फळांच्या या राजाकडे नुसतं पाहिलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण हा आंबा आपल्या आरोग्यासाठहीी किती फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहीत आहे?आंब्यात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे तो तुमचं नुसतं आरोग्यच चांगलं राखत नाही, तर अनेक विकारांपासून तुम्हाला मुक्तीही मिळवून देतो.बहुगुणी आंबा

 

१- मुलायम स्किनआंब्यामुळे आपली स्किनही तजेलदार होते, हे तुम्हाला सांगितलं तर? आंब्याच्या रसात ती जादू आहे.२- कॅन्सरवर नियंत्रणकॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा आंब्यापासून बचाव होऊ शकतो. आंब्यात भरपूर प्रमाणात असलेले अ‍ॅँटी आॅक्साइड, व्हिटॅमिन सी आणि फायबर्स या गोष्टी कॅन्सरच्या वाढीला पायबंद घालतात.३- विसराळूपणावर माततुम्हाला विसराळूपणाची सवय आहे? सारखं सारखं विसरता? लक्षात राहात नाही. आंब्याच्या सेवनानं तुमची ही समस्या दूर होऊ शकते. कारण आंब्यात असलेलं ग्लुटामिन तुमची स्मृती वाढविण्यासाठी उपयोगी ठरू शकतं.

 

४- भुकेवर आणि वजनावर कंट्रोलवाढत्या वजनाला आळा कसा घालायचा हा आजकाल सर्वांपुढेच मोठा प्रश्न असतो. पण आंब्यात असलेल्या लेप्टिनमुळे तुमची ही समस्या दूर होऊ शकते. कारण ते तुमच्या भुकेवर कंट्रोल ठेवतं आणि तुमची सारखी ‘खा खा’ होत नाही. याशिवाय आंब्याची कोयदेखील तुमच्या शरीरातील वाढत्या चरबीला रोखून धरते. ५- दृष्टीत सुधारआंब्यामध्ये अ जिवनसत्वाची मात्रा खूप मोठ्या प्रमाणावर असते. अ जिवनसत्व डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं. आंब्याच्या नियमित सेवनामुळे आपले डोळे चांगले राहाण्यास मदत होते. आपली दृष्टी तर त्यानं सुधारतेच, पण मोतीबिंदूसारख्या समस्यांपासूनही आपण दूर राहू शकतो.