गायिका नीती मोहन कोणाला करतेय कॉपी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 14:42 IST2016-11-23T14:42:00+5:302016-11-23T14:42:00+5:30

'स्टुंडट ऑफ द इयर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण आलिया भट्टने पदार्पन केले. मात्र आलिया भट्ट प्रमाणे गायिका नीती मोहननेही स्टुंडट ...

Who is the singer Niti Mohan copying? | गायिका नीती मोहन कोणाला करतेय कॉपी ?

गायिका नीती मोहन कोणाला करतेय कॉपी ?

'
;स्टुंडट ऑफ द इयर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण आलिया भट्टने पदार्पन केले. मात्र आलिया भट्ट प्रमाणे गायिका नीती मोहननेही स्टुंडट ऑफ दे सिनेमातून आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला होता. त्यामुळे आलिया आणि नीती या दोघांमध्ये करिअला घेवून ही गोष्ट सेम आहे. आलिया आणि नीती दोघींनीही आपापल्या कलाकौशल्याने रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली.नुकतीच आलिया भट्टने शाहरूख खानसह 'कॉफी विथ करण' शोमध्ये हजेरी लावली होती.यावेळी आलियाने पांढ-या रंगाचा पँट सूट घातला होता.दुसरीकडे व्हॉईस इंडिया शोच्या दुस-या पर्वाच्या प्रोमोशूटवेळी नीती मोहनने देखील आलियाच्या ड्रेस सारखाच पांढरा रंगाचा पँट सूट घातला होता. यांत नीतीने विचारही केला नव्हता की तिची ड्रेसिंग स्टाइल आलियाला मॅच होईल, त्यामुळे हा निव्वळ एक योगा योग होता असे नीती मोहनने सांगितले आहे.कदाचित आलिया आणि माझी आवडनिवड ही जवळपास सारखीच असल्यामुळे ब-याचदा आम्ही एकमेकांना कॉपी करतोय की काय अशाही गोष्टी बोलल्या जातात मात्र मी या गोष्टींवर फारस विचार करणे मला महत्त्वाचे वाटत नसून याऊलट मी गोष्टीचा आनंद लुटते, मला कोणत्या कार्यक्रमासाठी कोणता ड्रेस घालायचा आहे हे त्याचेवळी ठरते यांत कोणतेही प्लॅनिंग नसते त्यामुळे आलियाची आणि माझी ड्रेसींग स्टाइल सेम होत असेन तर  खरेच मजेशीर बाब असल्याचे नीती मोहनने म्हटले आहे.
 

Web Title: Who is the singer Niti Mohan copying?