चीटर चित्रपटाचे टायटल सॉग रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 13:42 IST2016-04-08T20:40:33+5:302016-04-08T13:42:16+5:30

अजय फणसेकर दिग्दर्शित चीटर या चित्रपटाची सध्या चर्चा खूप आहे. 

Titled Song Release of Cheater Movie | चीटर चित्रपटाचे टायटल सॉग रिलीज

चीटर चित्रपटाचे टायटल सॉग रिलीज

 
जय फणसेकर दिग्दर्शित चीटर या चित्रपटाची सध्या चर्चा खूप आहे. वैभव तत्ववादी व पूजा सावंत या तगडया कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. या चित्रपटाची सत्तर टक्के शुटिंग परदेशात झाल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली आहे. नुकतेच गुढीपाडव्याच्या मुर्हतावर चीटर या चित्रपटाचे टायटल सॉग रिलीज करण्यात आले आहे. अभिनेता वैभव तत्ववादी याने सोशलमिडीयावरून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत. आजचा मुर्हत पाहता आम्ही चित्रपटाचे शीर्षक गीत प्रदर्शित करत असल्याची माहिती वैभवने दिली. 




 
 

 
 

Web Title: Titled Song Release of Cheater Movie