तारक मेहता देणार ड्रग्स न घेण्याचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 12:14 IST2016-07-02T06:44:55+5:302016-07-02T12:14:55+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेद्वारे नेहमीच काही ना काही तरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. उडता ...

Tarak Mehta will not take drugs for not taking drugs | तारक मेहता देणार ड्रग्स न घेण्याचा संदेश

तारक मेहता देणार ड्रग्स न घेण्याचा संदेश

रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेद्वारे नेहमीच काही ना काही तरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. उडता पंजाब या चित्रपटातून आपल्या देशात पसरलेल्या ड्रग्सच्या जाळ्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या चित्रपटानंतर आता तारक मेहता या मालिकेद्वारे ड्रग्स न घेण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. ड्रग्स ही अतिशय हानिकारक गोष्ट असून त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत, ड्रग्स ही केवळ त्या व्यक्तीचा नाही तर त्याच्या कुटुंबाचा, संपूर्ण देशाचा नाश करते असा संदेश प्रेक्षकांना मालिकेद्वारे आम्ही देणार असल्याचे या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी सांगितले. 

Web Title: Tarak Mehta will not take drugs for not taking drugs