कृष्णदासीमध्ये उदयची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:41 IST2016-01-16T01:07:23+5:302016-02-10T08:41:42+5:30

उदय टिकेकर कलर्सवाहिनीवरील 'कृ ष्णदासी' मालिकेत दिसणार आहे. हा शो म्हणजे तमीळ भाषेतील कृष्णदासीचा रिमेक आहे. उदय यात ठाकूर ...

Rise entry in Krishnadasi | कृष्णदासीमध्ये उदयची एन्ट्री

कृष्णदासीमध्ये उदयची एन्ट्री

य टिकेकर कलर्सवाहिनीवरील 'कृ ष्णदासी' मालिकेत दिसणार आहे. हा शो म्हणजे तमीळ भाषेतील कृष्णदासीचा रिमेक आहे. उदय यात ठाकूर फॅमिलीचा प्रमुख म्हणून दिसणार आहे. त्यांचे कॅरेक्टर निगेटिव्ह असणार आहे. घरातील प्रमुखाचे हे उदय टिकेकर वडील असतील. शोविषयी उदय टिकेकर कुठलीही बाब सध्या बोलणार नाहीत.

Web Title: Rise entry in Krishnadasi