काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा सावंतनेही गुपचूप एंगेजमेंट केली. दरम्यान आता आणखी एका अभिनेत्रीनं गुपचूप साखरपुडा केला आहे. तिने साखरपुड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ही खुशखबर चाहत्यांना दिली आहे. ...
मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे शरयु सोनावणे (Sharayu Sonawane). तिने आतापर्यंत प्रेम पॉईजन पंगा, पिंकीचा विजय असो मालिकेत काम केले आहे. ...