Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"अब आयेगा असली मज़ा..."; रितेश देशमुख बिग बॉसचा होस्ट झाल्यानंतर किरण मानेंची पोस्ट - Marathi News | "Ab Ayega Asli Maza..."; Kiran Mane's Post After Ritesh Deshmukh Hosts Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अब आयेगा असली मज़ा..."; रितेश देशमुख बिग बॉसचा होस्ट झाल्यानंतर किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane on Riteish Deshmukh : रितेश देशमुख शोचं सूत्रसंचालन करणार, हे समजल्यावर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. दरम्यान आता अभिनेता किरण माने यांनी रितेश देशमुखसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

"७६ वर्षांच्या आजींना Ramp Walk करताना बघून...", अनिरुद्धची पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe karte kay fame actor milind gawli shared post on beaty goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"७६ वर्षांच्या आजींना Ramp Walk करताना बघून...", अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळी यांनी नुकतीच एका सौंदर्यस्पर्धेसाठी हजेरी लावली होती. त्यांनी याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. ...

'ही कोणती सिस्टिम आहे बाबा?'; मालिकेत काम करण्याच्या पद्धतीवर आनंद इंगळेंचा संताप - Marathi News | anand-ingale-reaction-on-marathi-television-industry-also-speaks-about-old-serials | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ही कोणती सिस्टिम आहे बाबा?'; मालिकेत काम करण्याच्या पद्धतीवर आनंद इंगळेंचा संताप

Anand ingale: आनंद इंगळे यांचा नाटक, मालिका आणि सिनेमा या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांचा सक्रीयपणे वावर आहे. त्यामुळेच त्यांनी मालिकेत काम करण्याच्या पद्धतीवर बोट ठेवलं आहे. ...

'लिखाण म्हणजे यांना खेळ वाटतो..'; 'हसताय ना' च्या कलाकारांवर वैतागला निलेश साबळे - Marathi News | hastay-na-hasaylach-pahije-cast-playing-cricket-on-set-dr-nilesh-sable-is-not-happy-with-it-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लिखाण म्हणजे यांना खेळ वाटतो..'; 'हसताय ना' च्या कलाकारांवर वैतागला निलेश साबळे

Nilesh sable: 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. यामध्येच आता निलेशनेदेखील कलाकारांविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...

शिवाली परबनंतर हास्यजत्रेतील अभिनेत्याचं घराचं स्वप्न साकार! फोटोतून दाखवली टुमदार बंगल्याची झलक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prathmesh shivalkar shared his bunglow photo | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :शिवाली परबनंतर हास्यजत्रेतील अभिनेत्याचं घराचं स्वप्न साकार! फोटोतून दाखवली टुमदार बंगल्याची झलक

आलिशान एन्ट्री, छोटं टेरेस अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा टुमदार बंगला पाहून डोळे दीपतील ...

‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील राम कथेत मोठं वळण, पाहायला मिळणार राम सेतू प्रसंग - Marathi News | A big twist in the story of Ram in the 'Shrimad Ramayana' series, the Ram Setu event will be seen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील राम कथेत मोठं वळण, पाहायला मिळणार राम सेतू प्रसंग

Shrimad Ramayana :‘श्रीमद् रामायण’ मालिकेचे प्रेक्षक दिव्य राम कथेत आता एक मोठे वळण आलेले बघत आहेत. हनुमान लंकेहून परत येताना सीतेने दिलेला चुडामणी आपल्या सोबत घेऊन आला आहे. ...

रितेश 'बिग बॉस मराठी'चा नवा होस्ट, पत्नी जिनिलीयाची 'लय भारी' प्रतिक्रिया! म्हणाली - - Marathi News | Riteish Deshmukh host Bigg Boss Marathi 5 wife genelia deshmukh reaction | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रितेश 'बिग बॉस मराठी'चा नवा होस्ट, पत्नी जिनिलीयाची 'लय भारी' प्रतिक्रिया! म्हणाली -

रितेश देशमुख बिग बॉस मराठी 5 चा नवीन होस्ट म्हणून समोर येतोय. त्यानिमित्त रितेशची पत्नी जिनिलीयाने खास प्रतिक्रिया दिली आहे (riteish deshmukh, genelia deshmukh) ...

गौरवर्णी कांती, नक्षत्रासारखे डोळे; नम्रताच्या दिलखेचक अदांवर चाहते फिदा, फोटो पाहा - Marathi News | marathi television actress namrata pradhan share her summer special photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :गौरवर्णी कांती, नक्षत्रासारखे डोळे; नम्रताच्या दिलखेचक अदांवर चाहते फिदा, फोटो पाहा

मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री नम्रता प्रधान. ...

'आनंदी गोपाल' मालिकेतील ही चिमुरडी आठवतेय का?, आता दिसते अशी - Marathi News | Do you remember this little girl from the serial 'Anandi Gopal'? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आनंदी गोपाल' मालिकेतील ही चिमुरडी आठवतेय का?, आता दिसते अशी

९०च्या दशकात बनलेल्या दूरदर्शनवरील अनेक मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात राहिल्या आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे 'आनंदी गोपाल' (Anandi Gopal). ...