Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

गरोदरपणात खूप वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय केलं? दिशा परमार म्हणते... - Marathi News | disha parmar reveals facing difficulties in losing post pregnancy weight | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गरोदरपणात खूप वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय केलं? दिशा परमार म्हणते...

दिशाचं जबरदस्त असं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत. ...

"गांधी जगाला आधीच कळले होते, पण भारतातील काहींना ते..." 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा टोमणा - Marathi News | sachin goswami indirectly slam pm narendra modi on his mahatma gandhi statement | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"गांधी जगाला आधीच कळले होते, पण भारतातील काहींना ते..." 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा टोमणा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामी यांनी कोणाचंही नाव न घेता महात्मा गांधींबद्दल एक खास पोस्ट केली आहे (sachin goswami) ...

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत लगीनघाई, वसू-आकाशचा संगीत सोहळा - Marathi News | Vasu And Aakash Wedding ceremony in Punha Kartavya Aahe | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत लगीनघाई, वसू-आकाशचा संगीत सोहळा

Punha Kartavya Aahe : 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसू-आकाशच्या लग्न कार्याला सुरुवात झाली आहे, पहिला सोहळा आहे संगीताचा, ज्यात वर आणि वधू पिवळ्या रंगाच्या पेहेरावात तयार झाले आहेत. ...

'कैसी ये यारियाँ' फेम नीति टेलर घटस्फोट घेणार? सोशल मीडियावरुन पतीचं आडनावही हटवलं - Marathi News | Kaisi Ye Yaariyaan fame Neeti Taylor taking divorce removed husband s last name | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कैसी ये यारियाँ' फेम नीति टेलर घटस्फोट घेणार? सोशल मीडियावरुन पतीचं आडनावही हटवलं

2020 साली नीतिने परीक्षित बावाशी लग्नगाठ बांधली होती. ...

अधिपतीच्या खऱ्या मास्तरीण बाई! अभिनेत्याची रिअल लाईफ पत्नीदेखील आहे अभिनेत्री, तुम्ही पाहिलंय का? - Marathi News | tula shikvin changlach dhada fame actor hrishikesh shelar real life wife photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :अधिपतीच्या खऱ्या मास्तरीण बाई! अभिनेत्याची रिअल लाईफ पत्नीदेखील आहे अभिनेत्री, तुम्ही पाहिलंय का?

'तुला शिकवीण चांगलाच धडा' मालिकेतील अधिपतींच्या मास्तरीणबाई तर सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. पण, हृषिकेशत्या खऱ्या आयुष्यातील मास्तरीण बाईंबद्दल तुम्हाला माहितीये का? ...

रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'मधून अंकिता लोखंडेच्या नवऱ्याचा पत्ता कट, विकी म्हणाला- "मी रिएल लाइफमध्येच..." - Marathi News | ankita lokhande husband vicky jain on not parcipating in khataron ke khiladi 14 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'मधून अंकिता लोखंडेच्या नवऱ्याचा पत्ता कट, विकी म्हणाला- "मी रिएल लाइफमध्येच..."

'बिग बॉस' नंतर त्याला 'खतरों के खिलाडी'मध्ये पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. पण, आता रोहित शेट्टीच्या या शोमधून विकी जैनचा पत्ता कट झाल्याचं समोर आलं आहे. ...

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम जेनीचा AI वर संताप; म्हणाली, 'कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर..' - Marathi News | mazya navraychi baiko-fame-sharmila-shinde-slams-casting-directors-using-ai-instead-of-actors-shared-angry-post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'माझ्या नवऱ्याची बायको' फेम जेनीचा AI वर संताप; म्हणाली, 'कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर..'

Sharmila shinde: शर्मिलाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. ...

अमेरिकेत राहणं खूप अवघड! परदेशात असं आयुष्य जगायची मृणाल, म्हणाली- "तिथे घरकामाला..." - Marathi News | tv actress mrunal dusanis shared america experinced said living there is most difficult | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अमेरिकेत राहणं खूप अवघड! परदेशात असं आयुष्य जगायची मृणाल, म्हणाली- "तिथे घरकामाला..."

चार वर्षांनी भारतात परतलेली मृणाल दुसानीस म्हणते, "अमेरिकेत स्वच्छता आहे..." ...

मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली... - Marathi News | Good news for Mrinal Dusanis fans! The actress will soon make a comeback in the art world; said... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...

Mrunal Dusanis : २०१६ साली लग्न केल्यानंतर मृणाल दुसानीस परदेशात स्थायिक झाली आणि ती सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली. मात्र आता ती अलिकडेच भारतात परतली आहे. ...