Tanvi mundale: तन्वीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मनाली ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री अनुष्का सरकाटेदेखील दिसून येत आहे. ...
'बिग बॉस ओटीटी' होस्ट करण्यासाठी अनिल कपूर यांना मिळणाऱ्या मानधनाचा आकडा समोर आला आहे. त्यांना मिळणारं मानधन हे 'बिग बॉस हिंदी' होस्ट करणाऱ्या सलमान खानपेक्षा ६ पटीने कमी आहे. ...
Shreya bugade: आजवर श्रेयाने तिच्या विनोदीशैलीत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. परंतु, पहिल्यांदाच ती एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...