Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Bigg Boss OTT 3: बिग बॉसने जेवण न दिल्याने सना मकबूलचा संयम सुटला, थेट दिली धमकी - Marathi News | Bigg Boss OTT 3 Sana Maqbool loses her temper after Bigg Boss doesn't serve food threatens producer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss OTT 3: बिग बॉसने जेवण न दिल्याने सना मकबूलचा संयम सुटला, थेट दिली धमकी

बिग बॉसमधील स्पर्धक सना मकबूलने थेट निर्मात्यांना धमकी दिली आहे. त्यामुळे सर्वांंच्या भूवया उंचावल्या आहेत (sana maqbool, bigg boss ott 3) ...

देबिना बॅनर्जीला पुन्हा झाला गर्भाशयाचा गंभीर आजार, काही वर्षांपूर्वीच केलं होतं ऑपरेशन - Marathi News | Debina Bonerjee again diagnosed with endometriosis speaks about it on her vlog | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :देबिना बॅनर्जीला पुन्हा झाला गर्भाशयाचा गंभीर आजार, काही वर्षांपूर्वीच केलं होतं ऑपरेशन

देबिना बॅनर्जीने पहिल्या लेकीच्या जन्मानंतर सातच महिन्यात दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता. प्रेग्नंसीत तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. ...

पूर्वा कौशिकने सांगितला साडीमध्ये फाईट करण्याचा अनुभव, म्हणाली - असा क्षण कलाकाराच्या... - Marathi News | Purva Kaushik told about the experience of fighting in a saree, said - such a moment of the artist... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पूर्वा कौशिकने सांगितला साडीमध्ये फाईट करण्याचा अनुभव, म्हणाली - असा क्षण कलाकाराच्या...

Purva Kaushik : शिवा म्हणजेच पूर्वा कौशिकने साडीमधील फाईट सीन शूट करण्याचा अनुभव व्यक्त केलाय. ...

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचं झालं ब्रेकअप? ३ वर्षात दोघे झाले वेगळे, झाला खुलासा! - Marathi News | Karan Kundra and Tejaswi Prakash broke up? Two separated in 3 years, revealed! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचं झालं ब्रेकअप? ३ वर्षात दोघे झाले वेगळे, झाला खुलासा!

Tejaswi Prakash And Karan Kundra : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची लव्हस्टोरी सलमान खानचा शो 'बिग बॉस १५'मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. ...

'अंगारो सा' गाण्यावर थिरकली समृद्धी केळकर, श्रीवल्लीपेक्षाही केला भन्नाट डान्स - Marathi News | samruddhi kelkar dance on angaron sa song from pushpa 2 movie watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अंगारो सा' गाण्यावर थिरकली समृद्धी केळकर, श्रीवल्लीपेक्षाही केला भन्नाट डान्स

आता अभिनेत्री समृद्धी केळकर हिने 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

Bigg Boss OTT 3: चार दिवसातच घरातल्या या पहिल्या सदस्याची Exit? धक्कादायक निकाल समोर - Marathi News | Bigg Boss OTT 3 First contestant neeraj goyat evicted from house against shivani kumari | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss OTT 3: चार दिवसातच घरातल्या या पहिल्या सदस्याची Exit? धक्कादायक निकाल समोर

Bigg Boss OTT 3 मध्ये मिड विक एविक्शन झालं असून पहिल्या आठवड्यात एका स्पर्धकाला बाहेरचा रस्ता धरावा लागल्याची चर्चा आहे (bigg boss ott 3) ...

जिमला न जाताच 'मुंज्या' फेम मोना सिंगनं घटविलं १५ किलो वजन, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | 'Munjya' fame Mona Singh lost 15 kg without going to the gym, know about it | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जिमला न जाताच 'मुंज्या' फेम मोना सिंगनं घटविलं १५ किलो वजन, जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री मोना सिंग(Mona Singh)ने १५ किलो वजन कमी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. अवघ्या ६ महिन्यांत तिने ही कामगिरी केली आहे. ...

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेवर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपले वडिलांचे छत्र - Marathi News | 'Bigg Boss Marathi' fame Jay Dudhane has lost his father's umbrella | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेवर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपले वडिलांचे छत्र

Jay Dudhane : 'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २४ जून रोजी मध्यरात्री त्याच्या वडिलांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. ...

'रोडिज' फेम प्रिन्स नरुला होणार बाबा; लग्नाच्या ६ वर्षांनी दिली गुडन्यूज, शेअर केला खास फोटो - Marathi News | rodies fame prince narula wife yuvika chaudhary pregnant will become mother father after 6 years shared good news | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'रोडिज' फेम प्रिन्स नरुला होणार बाबा; लग्नाच्या ६ वर्षांनी दिली गुडन्यूज, शेअर केला खास फोटो

प्रिन्सची पत्नी युविका गरोदर आहे. लग्नाच्या ६ वर्षांनी प्रिन्स आणि युविका आईबाबा होणार आहेत.  ...