कुंजिकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. कुंजिकाने भावुक पोस्ट शेअर करत तिचं दु:ख व्यक्त केलं आहे. ...
काही दिवसांपूर्वीच 'रंग माझा वेगळा' मालिकेतील कलाकारांनी रेश्माचं केळवण केलं होतं. आता अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे यांनी अभिनेत्रीचं केळवण केलं आहे. ...