Filmy Stories भारताचा स्टार क्रिकेटर मोहम्मद सिराज 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेत्रीची एक पोस्ट याचं कारण ठरली आहे. ...
गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...
'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) शो गाजवणारा बारामतीचा पठ्ठ्या सूरज चव्हाण आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. ...
ही अभिनेत्री सध्या मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीतही चांगलीच चर्चेत आहे. सध्या ही अभिनेत्री गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे ...
Navri Mile Hitlerla : 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत येत्या काही भागात खूप घडामोडी घडणार आहेत. ...
सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. हल्लीच अभिनेता निखिल राजेशिर्के आणि शाकालाका बूमबूम फेम अभिनेता किंशूक वैद्य यांचे लग्न पार पडले. आता आणखी एक मराठी कलाविश्वातील अभिनेता लग्नबेडीत अडकणार आहे. ...
छोट्या पडद्यावरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. ...
'कथा अनकही' फेम टीव्ही अभिनेत्री अदिती देव शर्मा हिने गुडन्यूज दिली आहे. अदितीच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. ...
मराठी अभिनेत्यानं एक व्हिडीओ शेअर करत EVM वर शंका उपस्थित केली आहे. ...
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू. ...