Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Kapil Sharma Cafe: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन - Marathi News | Gunmen fire at Kapil Sharma's newly opened café in Canada, attack on camera | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन

Kapil Sharma's Kaps Cafe Attack: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

"त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख दडलेलं...", गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोकण हार्टेड गर्ल हळहळली, काय घडलं? - Marathi News | guru purnima 2025 bigg boss season 5 fame ankita walawalkar emotional post for her teacher | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख दडलेलं...", गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोकण हार्टेड गर्ल हळहळली, काय घडलं?

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर मन सुन्न पोस्ट शेअर केली आहे. ...

"मराठीबद्दल प्रेम, पण हिंदी ही देशाची मातृभाषा..." हिंदी-मराठी वादावर अनुप जलोटा म्हणाले... - Marathi News | Anup Jalota Reaction On Marathi Hindi Langauge Row | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मराठीबद्दल प्रेम, पण हिंदी ही देशाची मातृभाषा..." हिंदी-मराठी वादावर अनुप जलोटा म्हणाले...

हिंदी-मराठी वादावर अनुप जलोटा यांनी मत व्यक्त केलं. ...

'प्रथाओं की ओढे चुनरी: बींदणी' मालिका लवकरच येणार भेटीला, गौरी शेळगावकर दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | The series 'Prathaon Ki Ode Chunari: Bindani' is coming soon, Gauri Shelgaonkar will be seen in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'प्रथाओं की ओढे चुनरी: बींदणी' मालिका लवकरच येणार भेटीला, गौरी शेळगावकर दिसणार मुख्य भूमिकेत

'प्रथाओं की ओढे चुनरी: बींदणी' (Prathaon Ki Ode Chunari: Bindani) ही नवी कोरी मालिका लवकरच सन नियो वाहिनीवर भेटीला येणार आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित केला आहे. ...

"नवी सुरुवात...", 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार, म्हणाली- "प्रेक्षकांना सोडून दूर..." - Marathi News | lakshmi niwas fame actress swati deval to appear in hindi serials shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नवी सुरुवात...", 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार, म्हणाली- "प्रेक्षकांना सोडून दूर..."

छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा कमालीची वाढला आहे. ...

'लपंडाव' मालिकेचा प्रोमो समोर; सायली संजीवला चाहत्यांचा प्रश्न, 'चेतनसोबत तू होतीस ना?' - Marathi News | star pravah new serial starring rupali bhosle chetan vadnere and krutika deo fans asked where is sayali sanjeev | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लपंडाव' मालिकेचा प्रोमो समोर; सायली संजीवला चाहत्यांचा प्रश्न, 'चेतनसोबत तू होतीस ना?'

मालिकेच्या प्रोमोवर सायलीचीही कमेंट ...

'आई कुठे...' फेम अभिषेकची पत्नी स्टार प्रवाहच्या मालिकेत, साकारणार मुख्य भूमिका, सुष्मिता सेनसोबत केलंय काम - Marathi News | actress krutika deo to play lead role in lapndav star pravah new serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे...' फेम अभिषेकची पत्नी स्टार प्रवाहच्या मालिकेत, साकारणार मुख्य भूमिका, सुष्मिता सेनसोबत केलंय काम

अभिषेकच्या पत्नीची स्टार प्रवाहच्या मालिकेत वर्णी लागली आहे. अभिषेकची पत्नी कृतिका देवदेखील अभिनेत्री आहे. कृतिका स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.  ...

'क्योंकि सास भी…' फेम प्राची शाह यांची हिंदी-मराठी भाषा वादावर प्रतिक्रिया, म्हणाल्या "महाराष्ट्राची विशेष ओळख..." - Marathi News | Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Fame Prachi Shah Breaks Silence On Marathi Vs Hindi Debate In Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'क्योंकि सास भी…' फेम प्राची शाह यांची हिंदी-मराठी भाषा वादावर प्रतिक्रिया, म्हणाल्या...

'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम प्राची शाह यांनी मराठी विरुद्ध हिंदी भाषा वादावर ठाम भूमिका मांडली आहे. ...

"आम्ही गेल्या १४ वर्षांपासून...", 'बिग बॉस' फेम पायल रोहतगीसोबत घटस्फोटाच्या अफवांवर पतीची प्रतिक्रिया  - Marathi News | television actress bigg boss fame payal rohatgi husband sangram singh reaction on divorce rumors says  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आम्ही गेल्या १४ वर्षांपासून...", 'बिग बॉस' फेम पायल रोहतगीसोबत घटस्फोटाच्या अफवांवर पतीची प्रतिक्रिया 

'बिग बॉस' फेम पायल रोहतगीसोबत घटस्फोटाच्या अफवांवर पतीची प्रतिक्रिया, ट्रोल करणाऱ्यांना म्हणाला... ...