Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"आपण कुठेतरी जायचं का?" ज्वेलरी दुकानात कार्यक्रमाला गेलेल्या अभिनेत्रीला मालकाची भलतीच ऑफर, सांगितला अनुभव - Marathi News | marathi actress pragalbha kolekar shared casting couch experience | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आपण कुठेतरी जायचं का?" ज्वेलरी दुकानात कार्यक्रमाला गेलेल्या अभिनेत्रीला मालकाची भलतीच ऑफर, सांगितला अनुभव

एका ज्वेलरी दुकानाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला दुकानाच्या मालकाने वेगळ्याच गोष्टीसाठी विचारणा करत ऑफर दिली. अभिनेत्रीने मुलाखतीत तिला आलेला हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ...

"सोशल मीडियावरुन टॅलेंट ठरवलं जातं हे...", 'उंच माझा झोका' फेम तेजश्री वालावलकरचं वक्तव्य, म्हणाली... - Marathi News | uncha majha zoka fame tejashree walawalkar express her opinion about social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सोशल मीडियावरुन टॅलेंट ठरवलं जातं हे...", 'उंच माझा झोका' फेम तेजश्री वालावलकरचं वक्तव्य, म्हणाली...

छोट्या पडद्यावरील 'उंच माझा झोका' मालिकेला  प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ...

माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.." - Marathi News | tarak mehta Madhavi Bhide chain smoker Sonalika joshi made a big revelation | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.."

हातात सिगारेट धरतानाचा माधवी भिडेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहून तिला अनेकांनी ट्रोल केलं. अखेर माधवीने याप्रकरणी खुलासा केला ...

"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला - Marathi News | ncp jitendra avhad and bjp gopichand padalkar assembly fight marathi actor suvrat joshi shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला

गुरुवारी विधानभवनातच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत नेत्यांना टोला लगावला आहे.  ...

'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात सागर कारंडे दिसणार? स्वतःचं केला खुलासा - Marathi News | Sagar Karande On New Season Of Chala Hava Yeu Dya Reveals He Is Not Part Of Show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात सागर कारंडे दिसणार? स्वतःचं केला खुलासा

सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसणार का नाही? जाणून घ्या काय म्हणाला? ...

तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं..; 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील कविता व्हायरल, कोणी लिहिली माहितीये? - Marathi News | lagnanantar hoilach prem kavita viral on social media Poem mrinal dusanis | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं..; 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील कविता व्हायरल, कोणी लिहिली माहितीये?

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील एक कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही कविता वाचून तुम्हालाही जवळच्या व्यक्तीची आठवण येईल ...

"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी - Marathi News | bigg boss fame archana gautam shared cursed labubu doll horifying story said her marriage broken | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी

परदेशात ही डॉल खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लागल्या होत्या. मात्र, त्यानंतर काहीच दिवसांत अनेकांनी ही डॉल शापित असल्याचं म्हणत तिला जाळून टाकलं होतं. बिग बॉस फेम अभिनेत्रीनेही लाबुबू डॉलचा भयानक किस्सा सांगितला आहे.  ...

संकर्षण कऱ्हाडेचं मूळ गाव कोणतं? अभिनेता फोटो दाखवत म्हणाला- "लहानपणापासून आम्हाला.." - Marathi News | marathi actor Sankarshan Karhade native village ambejogai parbhani information | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :संकर्षण कऱ्हाडेचं मूळ गाव कोणतं? अभिनेता फोटो दाखवत म्हणाला- "लहानपणापासून आम्हाला.."

संकर्षण कऱ्हाडे प्रथमच त्याच्या मूळ गावाबद्दल सर्वांना खास गोष्ट सांगितली आहे. काय म्हणाला संकर्षण? ...

७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात? - Marathi News | amitabh bachchan starts shoot of kbc 17 know how much he charge per episode | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

केबीसीचा पुढील सीझन ११ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ...