Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"एक कुटुंबाने पायच धरले" पोस्ट करत काय म्हणाला अभिजीत खांडेकर? - Marathi News | Abhijit Khandkekar experience Abhangwari share post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"एक कुटुंबाने पायच धरले" पोस्ट करत काय म्हणाला अभिजीत खांडेकर?

अभिजीत खांडकेकरची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...

'मुरांबा'मध्ये सात वर्षांचा लीप, रमा-अक्षयच्या आयुष्यात काय घडणार याची उत्सुकता शिगेला - Marathi News | Seven-year leap in 'Muramba', curiosity is peaking as to what will happen in Rama-Akshay's life | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मुरांबा'मध्ये सात वर्षांचा लीप, रमा-अक्षयच्या आयुष्यात काय घडणार याची उत्सुकता शिगेला

'मुरांबा' (Muramba Serial) मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पूर्ण केला. रमा-अक्षयची जोडी आणि संपूर्ण मुकादम कुटुंब अल्पावधितच लोकप्रिय झालं. लवकरच मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे. ...

"गौरव आता बस कर, नाहीतर तुला...", फिल्टरपाड्याच्या बच्चनवर का भडकली श्रेया बुगडे? - Marathi News | chala hawa yeu dya new promo gaurav more shreya bugade fight | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"गौरव आता बस कर, नाहीतर तुला...", फिल्टरपाड्याच्या बच्चनवर का भडकली श्रेया बुगडे?

नव्या प्रोमोमध्ये गँगवार होताना दिसत आहे. अनेक नवे चेहरे त्यांचं टॅलेंट दाखवून परिक्षक आणि प्रेक्षकांचं मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ...

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंचा मुलगाही प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते'मध्ये केलंय काम - Marathi News | actress Sulbha Deshpande son ninad deshpande worked in aai kuthe kay karte aditi deshpande | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंचा मुलगाही प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते'मध्ये केलंय काम

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंच्या मुलाने आई कुठे काय करते मालिकेत काम केलंय हे फार कमी जणांना ठाऊक असेल. सुलभा यांची सूनही अभिनेत्री आहे ...

१०२ ताप तरीही शूटिंग करत होती जुई, झालेला टायफॉइड, म्हणाली- "मला अ‍ॅडमिट करावं लागलं..." - Marathi News | jui gadkari gives health update recovering from typhoid was admitted in hospital | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :१०२ ताप तरीही शूटिंग करत होती जुई, झालेला टायफॉइड, म्हणाली- "मला अ‍ॅडमिट करावं लागलं..."

जुईला टायफॉइड झाला होता. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखलही केलं गेलं होतं. लोकमत फिल्मीशी बोलताना जुईने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहेत.  ...

"तुला सोडावं लागेल, काळजी घे बाय…" गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार; कोण आहे ती? - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Fame Gaurav More Funny Video Viral Shravan 2025 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुला सोडावं लागेल, काळजी घे बाय…" गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार; कोण आहे ती?

गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार, कोण आहे ती? ...

'तुझ्यासाठी तुझ्यासंगं'च्या शूटदरम्यान अशोक फळदेसाईची लागली नायिकेला लाथ, मग घडलं असं काही   - Marathi News | During the shoot of 'Tuzyasathi Tuzyasanga', Ashok Phal desai kicked the heroine, then something like this happened | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुझ्यासाठी तुझ्यासंगं'च्या शूटदरम्यान अशोक फळदेसाईची लागली नायिकेला लाथ, मग घडलं असं काही  

Tuzyasathi Tuzyasanga Serial : 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेच्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. मालिकेत तेजाची भूमिका अशोक फळदेसाई तर वैदहीची भूमिका अनुष्का गीते साकारत आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्रीला लाजवेल असा डान्स, "ये मेरा दिल..." गाण्यावर थिरकली योगिता चव्हाण, जबरदस्त व्हिडीओ - Marathi News | marathi actress yogita chavan dance on ye mera dil pyar ka diwana song video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बॉलिवूड अभिनेत्रीला लाजवेल असा डान्स, "ये मेरा दिल..." गाण्यावर थिरकली योगिता चव्हाण, जबरदस्त व्हिडीओ

योगिताने तिच्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती "ये मेरा दिल प्यार का दिवाना" या बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ...

जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाला पाहिलंत का? १४ व्या वर्षीच जमलेलं लग्न! - Marathi News | Jethalal Aka Dilip Joshi Real Wife Jaymala Joshi Video Taarak Mehta Ka Ooltah Chashma | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाला पाहिलंत का? १४ व्या वर्षीच जमलेलं लग्न!

'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाला पाहिलंत का? ...