Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"माझा ALTT शी काही संबंध नाही, ४ वर्षांपूर्वीच.."; सरकारने बंदी घातल्यानंतर एकता कपूरने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | producer Ekta Kapoor clarifies after government banned altt balaji app | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"माझा ALTT शी काही संबंध नाही, ४ वर्षांपूर्वीच.."; सरकारने बंदी घातल्यानंतर एकता कपूरने दिलं स्पष्टीकरण

सरकारने ALTT सहित इतर काही प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर एकता कपूरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणाली? ...

"आता हवा येऊ द्याचं नवीन पर्व नाही तर..", श्रेया बुगडेने सेटवरील फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट - Marathi News | "Now is not the new era of letting the wind come...", Shreya Bugde wrote a special post while sharing photos from the set | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आता हवा येऊ द्याचं नवीन पर्व नाही तर..", श्रेया बुगडेने सेटवरील फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट

Shreya Bugde on Chala Hawa Yeu Dya: श्रेया बुगडे हिने चला हवा येऊ द्या- कॉमेडीचं गँगवार कार्यक्रमाच्या सेटवरील फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिषने केला साखरपुडा, होणाऱ्या बायकोचा मनोरंजन विश्वाशी खास संबंध - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor nimish kulkarni engagement with komal bhaskar share photo with fans  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिषने केला साखरपुडा, होणाऱ्या बायकोचा मनोरंजन विश्वाशी खास संबंध

नवी सुरुवात! थाटात पार पडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा साखरपुडा, फोटो पाहिलेत का? ...

निर्मिती सावंत यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन! 'या' लोकप्रिय मालिकेत झळकणार, प्रोमोची चर्चा  - Marathi News | marathi actress nirmiti sawant appears in paaru and laxmi niwas mahasangam promo viral  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :निर्मिती सावंत यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन! 'या' लोकप्रिय मालिकेत झळकणार, प्रोमोची चर्चा 

निर्मिती सावंत यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका, प्रोमो व्हायरल ...

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १९ महिन्यांच्या मुलींना करावा लागतोय वर्णभेदाचा सामना, म्हणाली-"त्यांची तुलना..." - Marathi News | hindi television actress rubina dilaik reveald about relatives compare her twins daughter over skin tone  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १९ महिन्यांच्या मुलींना करावा लागतोय वर्णभेदाचा सामना, म्हणाली-"त्यांची तुलना..."

"मुलींच्या रंगावरुन नातेवाईक टोमणे मारतात..." प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, "त्यांची तुलना करुन..." ...

"एक नवी सुरुवात करतोय...", 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरुन गौरव मोरेने शेअर केला पहिला फोटो - Marathi News | chala hawa yeu dya new season gaurav more post shared photo of set | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"एक नवी सुरुवात करतोय...", 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरुन गौरव मोरेने शेअर केला पहिला फोटो

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेदेखील 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. गौरव या नव्या पर्वात परिक्षक म्हणून दिसणार आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील फोटो शेअर करत गौरवने पोस्ट लिहिली आहे.  ...

आता वनिता खरातलाही 'चला हवा येऊ द्या'मध्ये घेऊन जाणार? गौरव मोरेने सांगितलं- "ती बिचारी..." - Marathi News | gaurav more with Vanita Kharat in chala hawa yeu dya new season | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :आता वनिता खरातलाही 'चला हवा येऊ द्या'मध्ये घेऊन जाणार? गौरव मोरेने सांगितलं- "ती बिचारी..."

गौरव मोरे आता स्वतःसोबत वनिता खरातलाही 'चला हवा येऊ द्या'मध्ये घेऊन जाणार का, असं विचारलं असता गौरव काय म्हणाला? ...

'चला हवा येऊ द्या'चा नवीन पर्वाबद्दल कुशलची पोस्ट, आधीच्या सीझनबद्दल म्हणाला- "जुन्याची कास सोडायची अन्.. " - Marathi News | Kushal badrike post about Chala Hawa Yeu Dya new season and old season | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'चला हवा येऊ द्या'चा नवीन पर्वाबद्दल कुशलची पोस्ट, आधीच्या सीझनबद्दल म्हणाला- "जुन्याची कास सोडायची अन्.. "

चला हवा येऊ द्याच्या नवीन पर्वाबद्दल कुशल बद्रिकेने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कुशलने जुन्या सीझनबद्दलही मनातील भावना व्यक्त केल्यात ...

'ठरलं तर मग' उत्कंठावर्धक वळणावर, काय असेल मालिकेतल्या खून खटल्याचा अंतिम निकाल? - Marathi News | In the thrilling twist of 'Tharla Tar Mag', what will be the final outcome of the murder case in the series? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ठरलं तर मग' उत्कंठावर्धक वळणावर, काय असेल मालिकेतल्या खून खटल्याचा अंतिम निकाल?

Tharla Tar Mag Serial : 'ठरलं तर मग' मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या विलास मर्डर केसच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले आहे. ...