'बिग बॉस १९' कोणते चेहरे दिसणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांबाबत रोज नवी माहिती समोर येत आहे. एक साऊथ अभिनेत्रीही 'बिग बॉस १९'च्या घरात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...
Aishwarya Narkar And Ashok Saraf : ऐश्वर्या नारकर यांनी 'सून लाडकी सासरची' या त्यांच्या पहिल्या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं आहे. या चित्रपटात अशोक सराफ यांनी ऐश्वर्या नारकर यांच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. यावेळी त्यांना आलेला अनुभव ...