Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

यश-कावेरीच्या आयुष्यात येणार वादळ! 'कोण होतीस तू...' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री; 'ही' अभिनेत्री झळकणार  - Marathi News | marathi television actress revati lele comeback on kon hotis tu kay zali tu serial promo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :यश-कावेरीच्या आयुष्यात येणार वादळ! 'कोण होतीस तू...' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री; 'ही' अभिनेत्री झळकणार 

यश-कावेरीच्या आयुष्यात येणार नवं संकट! 'कोण होतीस तू...' मालिकेत 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री ...

'चला हवा येऊ द्या'नंतर अभिजीत खांडकेकर पत्नीसह दिसणार 'या' शोमध्ये, प्रोमो समोर - Marathi News | After Chala Hawa Yeu Dya Abhijeet Khandkekar will be seen with his wife in aamhi sare khavayye | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'चला हवा येऊ द्या'नंतर अभिजीत खांडकेकर पत्नीसह दिसणार 'या' शोमध्ये, प्रोमो समोर

'चला हवा येऊ द्या'नंतर आता आणखी एका शोमध्ये अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये अभिजीतची पत्नी सुखदा खांडकेकरही सहभागी होणार आहे. ...

पुर्णिमा डे पुन्हा एकदा सुबोध भावेसोबत झळकणार मालिकेत, 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये साकारणार ही भूमिका - Marathi News | Purnima Dey will once again appear in the serial with Subodh Bhave, she will play this role in 'Veen Doghatali Hi Tutena' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पुर्णिमा डे पुन्हा एकदा सुबोध भावेसोबत झळकणार मालिकेत, 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये साकारणार ही भूमिका

Purnima Dey : झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री पुर्णिमा डे आता एका नव्या भूमिकेतून पुनरागमन करत आहे. ...

"नाकारलेल्या बाईच्या भूमिकेचा ट्रेंड आला आणि...", 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिकाबद्दल बोलली अनिता दाते - Marathi News | "The trend of playing the role of a rejected woman came and...", Anita Date spoke about Radhika in 'Majya Navryachi Bayko' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नाकारलेल्या बाईच्या भूमिकेचा ट्रेंड आला आणि...", 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिकाबद्दल बोलली अनिता दाते

अनिता दाते (Anita date)ची 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका खूप गाजली. या मालिकेत साकारलेली राधिका प्रेक्षकांना खूप भावली. नुकतेच एका मुलाखतीत तिने या मालिकेचा उल्लेख केला आहे. ...

"मराठी असल्याचा अभिमान वाटला" प्रियदर्शिनीनं व्हिएतनामधील फोटो शेअर करत म्हटलं... - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Fame Priyadarshini Indalkar Vietnam Tour Share Post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मराठी असल्याचा अभिमान वाटला" प्रियदर्शिनीनं व्हिएतनामधील फोटो शेअर करत म्हटलं...

प्रियदर्शिनी इंदलकरनं एका खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

"मला आशा आहे मी पुन्हा ताकदीने उभी राहीन"; जुई गडकरीच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता - Marathi News | jui gadkari post for July was a very difficult month for me, fans are worried about Jui Gadkari's post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला आशा आहे मी पुन्हा ताकदीने उभी राहीन"; जुई गडकरीच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता

जुलै महिना माझ्यासाठी खूप कठीण होता अशी पोस्ट केल्याने अभिनेत्रीच्या चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे. काय घडलंय नेमकं? ...

फोटोंमध्ये इतकी फिट कशी दिसते प्राजक्ता माळी? समोर आलं सिक्रेट, रोज करते 'ही' गोष्ट - Marathi News | prajakta mali shared her fitness secret actress do yoga routine ashtang yog | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :फोटोंमध्ये इतकी फिट कशी दिसते प्राजक्ता माळी? समोर आलं सिक्रेट, रोज करते 'ही' गोष्ट

प्राजक्ता सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. फिट राहण्यासाठी प्राजक्ता उत्तम आहार तर घेतेच पण त्यासोबतच योगाभ्यासही करते. ...

Bigg Boss 19 : 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री कन्फर्म! कोण आहे तो? - Marathi News | bigg boss 19 tarak mehta ka ooltah chashma fame gurucharan singh aka mr sodhi entry confirm | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 19 : 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री कन्फर्म! कोण आहे तो?

'बिग बॉस १९'मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अभिनेत्याची एन्ट्री कन्फर्म झाली आहे. ...

डोक्यावर पदर अन् शाही थाट, प्राजक्ता माळीने केला जयपूरच्या महाराणीसारखा लूक, चाहते म्हणाले- "तू तर महाराष्ट्राची..." - Marathi News | marathi actress prajakta mali recreate jaipur maharani gayatridevi elegant look photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :डोक्यावर पदर अन् शाही थाट, प्राजक्ता माळीने केला जयपूरच्या महाराणीसारखा लूक, चाहते म्हणाले- "तू तर महाराष्ट्राची..."

या लूकमध्ये प्राजक्ता एखाद्या महाराणीसारखी दिसत आहे. अभिनेत्रीचा शाही रुबाब पाहायला मिळत आहे. ...