Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पराग त्यागीने दिवंगत पत्नी शेफाली जरीवालाची आठवण छातीवर कोरली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Parag Tyagi Makes Tattoo Remembering Late Wife Shefali Jariwala Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पराग त्यागीने दिवंगत पत्नी शेफाली जरीवालाची आठवण छातीवर कोरली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पराग त्यागीने दिवंगत पत्नी शेफालीच्या चेहऱ्याचा छातीवर काढला टॅटू, व्हिडीओ होतोय व्हायरल ...

लक्ष्मी आली घरा! प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी - Marathi News | hindi television actor ishqbaaz fame nakuul mehta and wife jankee parekh blessed with baby girl share good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लक्ष्मी आली घरा! प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता झाला बाबा! घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन, पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज ...

केसगळती, अंगावर लाल पुरळ, टार्गेटेड थेरपीमुळे होतोय भयंकर त्रास! दीपिका हेल्थ अपडेट देत म्हणाली.. - Marathi News | hindi television actress sasural simar ka fame dipika kakar shares health update after targeted therapy to the fans | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :केसगळती, अंगावर लाल पुरळ, टार्गेटेड थेरपीमुळे होतोय भयंकर त्रास! दीपिका हेल्थ अपडेट देत म्हणाली..

केसगळती, अंगावर लाल पुरळ अन्... टार्गेटेड थेरपीमुळे दीपिका कक्करला होतोय त्रास, हेल्थ अपडेट देत म्हणाली... ...

सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण - Marathi News | elvish yadav gurugram house Firing outside 12 rounds firing from 3 bike mens | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण

सलमान खान, कपिल शर्मानंतर आता एल्विश यादवच्या घरावर काही गोळीबार झाल्याचं प्रकरण समोर आलंय. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये घबराटीचं वातावरण आहे ...

"तू फसवलंस पूर्णा आजी!" ज्योती चांदेकर यांच्या निधनाने 'ठरलं तर मग' मालिकेचे कलाकार हळहळले - Marathi News | tharla tar mag actors jui gadkari amit bhanushali monika dabade post on jyoti chandekar death | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तू फसवलंस पूर्णा आजी!" ज्योती चांदेकर यांच्या निधनाने 'ठरलं तर मग' मालिकेचे कलाकार हळहळले

'ठरलं तर मग' मालिकेच्या कलाकारांनी ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्यानंतर भावुक पोस्ट शेअर करुन त्यांची आठवण जागवली आहे ...

"मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी...", ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | tejaswini pandit shared emotional post after her mother and actress jyoti chandekar passed away | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी...", ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

तेजस्विनी पंडितची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. आईच्या छत्र हरपल्याने तेजस्विनीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  ...

विश्वास बसत नाहीये...; पूर्णा आजींच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाले- "कालच्या एपिसोडमध्येच पाहिलं आणि आज..." - Marathi News | tharal tar mag fame purna aaji jyoti chandekar death fans shocked said we will miss you | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विश्वास बसत नाहीये...; पूर्णा आजींच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाले- "कालच्या एपिसोडमध्येच पाहिलं आणि आज..."

Jyoti Chandekar Death : पूर्णा आजींचं निधन झालं यावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. 'ठरलं तर मग'च्या काल(शुक्रवारी) प्रसारित झालेल्या दहीहंडी विशेष भागात पूर्णा आजी दिसल्या होत्या. ...

गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग... - Marathi News | tharal tar mag fame purna aaji jyoti chandekar died actress get fainted on set | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...

'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. त्या ६८ वर्षांच्या होत्या. ...

Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Actress Tejaswini Pandit's mother and 'Tharala Tar Mag' Fame Poorna Aaji Aka Jyoti Chandekar passes away, She took her last breath in Pune | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Jyoti Chandekar Passes Away: ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. त्या ६८ वर्षांच्या होत्या. ...