Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

“शैलेश लोढांनी केस जिंकलेली नाही”, ‘तारक मेहता...’च्या असित मोदींचा दावा, म्हणाले, “त्याने चुकीचं...” - Marathi News | tarak mehta ka oolta chashmah producer asit modi said shailesh lodha has not won the case 1 cr | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :“शैलेश लोढांनी केस जिंकलेली नाही”, ‘तारक मेहता...’च्या असित मोदींचा दावा, म्हणाले, “त्याने चुकीचं...”

'तारक मेहता'च्या निर्मात्यांचा मोठा खुलासा, म्हणाले, "शैलेश लोढांनी..." ...

"आजपर्यंत या आधीच्या माझ्या.." कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतील मृण्मयीची पोस्ट चर्चेत - Marathi News | kunya rajachi tu ga rani fame purniemaa dey share a new post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आजपर्यंत या आधीच्या माझ्या.." कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतील मृण्मयीची पोस्ट चर्चेत

कुन्या राजाची गं तू रानी मालिकेत मृण्मयीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आली आहे. ...

श्वेता जितकी बोल्ड तितकीच साधी आहे तिची आई; तुम्ही पाहिलं का तिच्या माऊलीला? - Marathi News | marathi actress producer shweta shinde mother photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :श्वेता जितकी बोल्ड तितकीच साधी आहे तिची आई; तुम्ही पाहिलं का तिच्या माऊलीला?

Shweta shinde:श्वेताची आई प्रचंड साधी आणि सोज्वळ असल्याचं दिसून येतं. ...

लोकप्रिय शो मास्टरशेफ इंडिया is back ! कोलकाता, दिल्लीनंतर मुंबईमध्ये 19 ऑगस्टला सुरु ऑडिशन्स - Marathi News | The popular show MasterChef India is back! Auditions begin on August 19 in Mumbai after Kolkata, Delhi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लोकप्रिय शो मास्टरशेफ इंडिया is back ! कोलकाता, दिल्लीनंतर मुंबईमध्ये 19 ऑगस्टला सुरु ऑडिशन्स

रिअ‍ॅलिटी शो मास्टर शेफ इंडिया सोनी टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिववर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त ह्रता दुर्गुळेनं शेअर केली खास पोस्ट, म्हणाली- - Marathi News | Hrutha durgule share a special post for her mother in low on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त ह्रता दुर्गुळेनं शेअर केली खास पोस्ट, म्हणाली-

ह्रताच्या सासूबाईंचं नाव मुग्धा शाह असून त्यादेखील छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ...

“दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला...”, ओंकार राऊतसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame onkar raut birthday sameer choughule shared special post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :“दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला...”, ओंकार राऊतसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतचा आज वाढदिवस आहे. समीर चौघुलेंनी ओंकारच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'तू चाल पुढं' फेम धनश्री काडगावकरने शेअर केला लेकासोबतचा क्युट व्हिडिओ; यूजर्स म्हणाले- कलाकार असूनही... - Marathi News | Tu Chal Pudhe fame dhanashree kadgaokar share cute video with son kabir | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तू चाल पुढं' फेम धनश्री काडगावकरने शेअर केला लेकासोबतचा क्युट व्हिडिओ; यूजर्स म्हणाले- कलाकार असूनही...

'तू चाल पुढं' फेम धनश्री काडगावकरने लेकासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. ...

तिप्पट टोलवसुलीनंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे ऋजुता देशमुख पुन्हा त्रस्त, म्हणाली, “नाटकाची बस...” - Marathi News | marathi actress rujuta deshmukh shared mumbai pune expressway experience after toll | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तिप्पट टोलवसुलीनंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे ऋजुता देशमुख पुन्हा त्रस्त, म्हणाली, “नाटकाची बस...”

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील तिप्पट टोलवसुलीनंतर ऋजुताने पुन्हा शेअर केला अनुभव, म्हणाली... ...

'तू चाल पुढं'मधील लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली मालिका; साकारत होती महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | The popular actress from Tu Chal Pudham' quits the serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तू चाल पुढं'मधील लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली मालिका; साकारत होती महत्त्वपूर्ण भूमिका

Marathi actress:आतापर्यंत या मालिकेतील अश्विनी, श्रेयस, शिल्पी, प्राजू, मयुरी असे कितीतरी भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत. यांच्यापैकीच एका लोकप्रिय अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे. ...