खिडकीमधील नवे पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 16:00 IST2016-07-04T10:30:31+5:302016-07-04T16:00:31+5:30

खिडकी या मालिकेत प्रेक्षकांना दर आठवड्याला एक नवी कथा पाहायला मिळणार आहे आणि कथेच्या मागणीनुसार वेगवेगळे कलाकारही या मालिकेत ...

New guests in the window | खिडकीमधील नवे पाहुणे

खिडकीमधील नवे पाहुणे

डकी या मालिकेत प्रेक्षकांना दर आठवड्याला एक नवी कथा पाहायला मिळणार आहे आणि कथेच्या मागणीनुसार वेगवेगळे कलाकारही या मालिकेत हजेरी लावणार आहेत. या मालिकेच्या काही भागांमध्ये संदीप कुलकर्णी आणि किशोरी गोडबोले झळकणार आहेत. हे दोघे या मालिकेत मध्यमवर्गीय कुटुंबातील पती-पत्नीची भूमिका साकारणार आहेत. किशोरीने याआधी मिसेस.तेंडुलकर या हिंदी मालिकेत काही वर्षांपूर्वी काम केले होते. ती खिडकीद्वारे ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 

Web Title: New guests in the window