मोहित मलिक बहू हमारी रजनी कांतमध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 14:18 IST2016-08-19T08:48:03+5:302016-08-19T14:18:03+5:30

अभिनेता मोहित मलिक लवकरच 'बहू हमारी रजनी कांत' या मालिकेत एंट्री मारणार आहे. या मालिकेतील अभिनेता करण वी.ग्रोव्हरच्या एक्झिटनंतर ...

Mohit Malik Bahu in our Rajini Kant! | मोहित मलिक बहू हमारी रजनी कांतमध्ये !

मोहित मलिक बहू हमारी रजनी कांतमध्ये !

िनेता मोहित मलिक लवकरच 'बहू हमारी रजनी कांत' या मालिकेत एंट्री मारणार आहे. या मालिकेतील अभिनेता करण वी.ग्रोव्हरच्या एक्झिटनंतर त्याची भूमिका साकारण्यासाठी निर्मात्यांनी मोहितशी संपर्क साधलाय. मात्र सध्या मोहित देशाबाहेर असल्यानं याबाबतचा अंतिम निर्णय तो मायदेशी परतल्यानंतरच होणार आहे.

Web Title: Mohit Malik Bahu in our Rajini Kant!