​कपिल पुन्हा हिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 20:19 IST2016-05-11T14:49:34+5:302016-05-11T20:19:34+5:30

‘द कपिल शर्मा शो’ हा कॉमेडियन कपिल शर्माचा नवा शो काहीच दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ ...

Kapil hits again | ​कपिल पुन्हा हिट

​कपिल पुन्हा हिट

कपिल शर्मा शो’ हा कॉमेडियन कपिल शर्माचा नवा शो काहीच दिवसांपूर्वी सुरू झाला आहे.

‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ या कार्यक्रमाची संपूर्ण टीम त्याच्या या नव्या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.

कपिलचा हा नवा कार्यक्रम हिट होणार की फ्लॉप होणार याची केवळ सामान्य लोकांमध्येच नव्हे तर इंडस्ट्रीमध्येही चर्चा होती.

या कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्याचा टीआरपी पाहाता कपिलच्या याही कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे असेच म्हणावे लागेल.

टिआरपी रेसमध्ये पहिल्या पाच कार्यक्रमांमध्ये या कार्यक्रमाने बाजी मारली आहे.

Web Title: Kapil hits again