जय आणखी एका मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 15:04 IST2016-08-18T09:34:04+5:302016-08-18T15:04:04+5:30

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. देव आणि सोनाक्षीच्या ब्रेकअपनंतर ...

Jai in another series | जय आणखी एका मालिकेत

जय आणखी एका मालिकेत

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. देव आणि सोनाक्षीच्या ब्रेकअपनंतर आता सोनाक्षी सगळे काही विसरून तिच्या आयुष्यात पुढे जाणार आहे. वडिलांच्या आवडीच्या मुलासोबत ती लग्नही करायला तयार होणार आहे. यासाठी ती एका मुलाला भेटायला जाणार आहे. या मुलाची भूमिका जय सोनी साकारणार असून जय या मालिकेत एका बंगाली मुलाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जय सध्या भाभीजी घर पर है, गंगा, वारिस, संतोषी माँ यांसारख्या मालिकेत काम करत आहे. या त्याच्या मालिकांच्या यादीत आणखी एका मालिकेची भर पडली आहे. 

Web Title: Jai in another series