‘गीता माँ’च्या आयुष्यात आला ‘तो’ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 14:04 IST2016-08-20T08:18:07+5:302016-08-20T14:04:56+5:30

रियालिटी शोची जज आणि प्रसिद्ध कोरियोग्राफर गीता कपूरच्या आयुष्यात एका ड्रीम मॅनची एंट्री झालीय. त्याच्या एंट्रीमुळं अनेकांना आपल्या डान्स ...

'Gita' came in the life of 'he'? | ‘गीता माँ’च्या आयुष्यात आला ‘तो’ ?

‘गीता माँ’च्या आयुष्यात आला ‘तो’ ?

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">रियालिटी शोची जज आणि प्रसिद्ध कोरियोग्राफर गीता कपूरच्या आयुष्यात एका ड्रीम मॅनची एंट्री झालीय. त्याच्या एंट्रीमुळं अनेकांना आपल्या डान्स स्टेप्सच्या तालावर नाचवणा-या गीता वेगळ्या प्रेमाच्या ट्यूनवर थिरकताना दिसतायत. गीता माँ नावाने प्रसिद्ध असलेल्या गीता कपूर यांच्या जीवनातला हा ड्रीम मॅन म्हणजे राजीव खिंची. राजीव हा एक प्रसिद्ध मॉडेल, कोरियोग्राफर आणि डिझायनर आहे. गीता आणि राजीव दोघंही सध्या एकमेंकांची कंपनी एन्जॉय करत असून बराच काळ एकत्र घालवत असल्याचंही समजतंय.

Web Title: 'Gita' came in the life of 'he'?