'तू मेरा हिरो' च्या सेटवर आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:00 IST2016-01-16T01:20:07+5:302016-02-08T06:00:16+5:30

स्टार प्लसची मालिका 'तु मेरा हिरो' च्या मीरा रोडवरील सेटवर मंगळवारी आग लागल्याने दोन तासांसाठी शुटींग खोळंबले होती. यावेळी ...

Fire on the set of 'My Hero' | 'तू मेरा हिरो' च्या सेटवर आग

'तू मेरा हिरो' च्या सेटवर आग

टार प्लसची मालिका 'तु मेरा हिरो' च्या मीरा रोडवरील सेटवर मंगळवारी आग लागल्याने दोन तासांसाठी शुटींग खोळंबले होती. यावेळी सगळे कलाकार सेटवर असुनही सुदैवाने कोणाला काहीही दुखापत झाली नाही. एसी मधे बिघाड झाल्याने आग लागल्याची माहिती मालिकेतील मुख्य अभिनेत्री सोनिया बलानीने दिली.
 

Web Title: Fire on the set of 'My Hero'