सचित पाटील पळाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 10:11 IST2016-05-14T04:41:02+5:302016-05-14T10:11:02+5:30

 डोळे मोठे नका करो. क्षणभर विश्रांती, झेंडा, क्लासमेट या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा आपला लाडका सचित पाटील पळाला ...

Abiding Patil ran! | सचित पाटील पळाला!

सचित पाटील पळाला!

 
ोळे मोठे नका करो. क्षणभर विश्रांती, झेंडा, क्लासमेट या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा आपला लाडका सचित पाटील पळाला म्हणजे पैसा पैसा हा त्याचा नवीन चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान खूप पळालो असल्याचे सचितने लोकमत सीएनएक्सच्या भेटी दरम्यान सांगितले. तो पुढे म्हणालो, हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय राहणार आहे. माझ्या आयुष्यात मी जिथका पळालो नसेल, तितका या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान पळालो. ते ही मुंबईच्या रस्त्यावरून भर ट्रफिकमधून. एक तर असा सीन दयायचा होता की, बेस्ट बसच्या पुढे पळत आहे. तसेच लोकल व मेट्रो याच्या बॅलन्स ठेवता बरोबर एका बाजूने पळत असल्याचा देखील सीन होता. फार मज्जा आली.कॅमेरामॅन, दिग्दर्शक या सर्वानीच या सीनसाठी खूप कष्ट केले आहे. असो, पण हा सचित पैसासाठी का? पळत होता हे नक्कीच लवकरच कळेल. 

Web Title: Abiding Patil ran!