Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मल्याळम सिनेसृष्टीत खळबळ, अभिनेत्रींनी केले लैंगिक शोषणाचे आरोप; मोहनलाल यांचा राजीनामा - Marathi News | Malayalam cinema stirs as actresses make allegations of sexual harassment resignation of Mohanlal | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :मल्याळम सिनेसृष्टीत खळबळ, अभिनेत्रींनी केले लैंगिक शोषणाचे आरोप; मोहनलाल यांचा राजीनामा

हेमा समितीने दिलेल्या रिपोर्टमध्ये मल्याळम सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलं. ...

नेटफ्लिक्सने 'Kalki 2898 AD'च्या सेटवरील BTS VIDEO केला शेअर, कसं झालं शूटिंग? - Marathi News | Netflix shared Prabhas Deepika Padukone Kalki 2898 Ad Movie Behind The Scene | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :नेटफ्लिक्सने 'Kalki 2898 AD'च्या सेटवरील BTS VIDEO केला शेअर, कसं झालं शूटिंग?

पॅन इंडिया प्रेक्षक समोर ठेवून तयार केलेल्या या चित्रपटात जबरदस्त व्हीएफएक्स, सीजीआय  इफेक्ट्स पाहायला मिळाले. ...

"सिनेमात रोल देण्यासाठी घरी बोलावलं अन्..."; अभिनेत्रीचा आरोप, डायरेक्टरवर गुन्हा - Marathi News | After Hema Committee Report Bengali actress Sreelekha Mitra files complaint against director Ranjith | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"सिनेमात रोल देण्यासाठी घरी बोलावलं अन्..."; अभिनेत्रीचा आरोप, डायरेक्टरवर गुन्हा

हेमा कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर मॉलीवूडमधील महिला उघडपणे त्यांच्यावरील अत्याचार पुढे आणत आहेत. त्यातच आता बंगाली अभिनेत्रीने प्रसिद्ध डायरेक्टर रंजीत यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ...

मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला मागितला हिंदू असल्याचा पुरावा - Marathi News | Actor-BJP leader Namitha Asked To Show Hindu Identity Proof For Entry In Tamil Nadu Temple | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला मागितला हिंदू असल्याचा पुरावा

मदुराईतील मीनाक्षी सुंदरेश्वरी या मंदिरात दर्शनाला गेलेल्या तमिळ अभिनेत्री आणि भाजपा नेत्या नमिता यांना हिंदू असल्याचा पुरावा मंदिर प्रशासनाने मागितला. ...

प्रेम म्हणजे त्याग! नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली समांथा, म्हणते- "समोरच्या व्यक्तीकडून..." - Marathi News | samantha ruth prabhu shared criptic post after naga chaintanya and shobhita enagagement said love is sacrifice | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रेम म्हणजे त्याग! नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली समांथा, म्हणते- "समोरच्या व्यक्तीकडून..."

नागा चैतन्यने शोभिताशी साखरपुडा केल्यानंतर आता समांथा पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ...

चार कदम चल दो ना साथ मेरे! जुळ्या मुलांचा हात धरुन अभिनेत्रीने शेअर केले खास Photos - Marathi News | south actress Nayanthara shared beautiful photos with husband and twins | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :चार कदम चल दो ना साथ मेरे! जुळ्या मुलांचा हात धरुन अभिनेत्रीने शेअर केले खास Photos

अभिनेत्रीच्या सुंदर फोटोंनी वेधलं लक्ष, चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षाव ...

समांथा रुथ प्रभूचा लेटेस्ट लूक पाहून चाहते झाले हैराण, म्हणाले- काय झालंय तुला? - Marathi News | Fans were shocked to see Samantha Ruth Prabhu's latest look, said- what happened to you? | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :समांथा रुथ प्रभूचा लेटेस्ट लूक पाहून चाहते झाले हैराण, म्हणाले- काय झालंय तुला?

नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Shobhita Dhulipala) यांच्या एंगेजमेंटनंतर ऊ अंटावा गर्ल समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabh) चर्चेत आली आहे. ...

नादच खुळा... 'या' अभिनेत्यानं एकाच वर्षात दिले 25 हिट सिनेमे! बुर्ज खलिफात आहे फ्लॅट - Marathi News | superstar Mohanlal gave 25 hits in one year Know His Life Interesting Facts | Burj Khalifa flat | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :नादच खुळा... 'या' अभिनेत्यानं एकाच वर्षात दिले 25 हिट सिनेमे! बुर्ज खलिफात आहे फ्लॅट

या सुपरस्टारचा दर 15 दिवसांनी सिनेमा रिलीज व्हायचा. ...

'कांतारा चॅप्टर-1' मध्ये सॉलिड ॲक्शन सीक्वेन्स, ऋषभ शेट्टी घेतोय विशेष मेहनत! - Marathi News | Rishab Shetty prepares for 'Kantara Chapter 1' shares a Kalaripayattu training picture | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'कांतारा चॅप्टर-1' मध्ये सॉलिड ॲक्शन सीक्वेन्स, ऋषभ शेट्टी घेतोय विशेष मेहनत!

'कांतारा'ला मिळालेल्या यशानंतर चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. ...