सोहाचा लग्नसोहळा साधाच!

By Admin | Published: January 22, 2015 11:38 PM2015-01-22T23:38:53+5:302015-01-22T23:38:53+5:30

इंडस्ट्रीत अभिनयापेक्षा शर्मिला टागोरची मुलगी आणि सैफ अली खानची बहीण अशीच ओळख सोहाने निर्माण केली आहे

Soha's wedding! | सोहाचा लग्नसोहळा साधाच!

सोहाचा लग्नसोहळा साधाच!

googlenewsNext

इंडस्ट्रीत अभिनयापेक्षा शर्मिला टागोरची मुलगी आणि सैफ अली खानची बहीण अशीच ओळख सोहाने निर्माण केली आहे. तर तिचा प्रियकर कुणाल खेमूनेही फारशी प्रगती केलेली नाही. गेली काही वर्षे सैफीनाप्रमाणेच हे दोघेही ‘लिव्ह-इन’मध्ये राहत होते. गेल्या वर्षी त्यांनी साखरपुडाही उरकला. आता येत्या २५ जानेवारीला दोघे लग्न करणार आहेत; आणि हे लग्न घरीच अगदी साधेपणाने होणार आहे. या जोडप्याला शर्मिला टागोर यांनी मुंबईत
९ कोटींचा फ्लॅट भेट दिला आहे.

Web Title: Soha's wedding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.