सलमान प्रत्येक अ‍ॅथलेट्सला देणार एक लाखाचा चेक!

By Admin | Updated: August 20, 2016 02:38 IST2016-08-20T02:38:36+5:302016-08-20T02:38:36+5:30

सु परस्टार सलमान खान हा बॉलीवूडमध्ये ‘दानशूर’ म्हणून ओळखला जातो. एखाद्या चाहत्याने काही इच्छा व्यक्त केली की, ती इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजावी.

Salman will give a check for every athlete! | सलमान प्रत्येक अ‍ॅथलेट्सला देणार एक लाखाचा चेक!

सलमान प्रत्येक अ‍ॅथलेट्सला देणार एक लाखाचा चेक!

सु परस्टार सलमान खान हा बॉलीवूडमध्ये ‘दानशूर’ म्हणून ओळखला जातो. एखाद्या चाहत्याने काही इच्छा व्यक्त केली की, ती इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजावी. नुकतेच त्याने रिओ येथील आॅलिम्पिक्समधील प्रत्येक अ‍ॅथलेट्सला १ लाख १ हजार रुपयांचा चेक देणार असल्याचे ट्विटरवर घोषित केले. तो म्हणतो, ‘शासनाकडून खेळाडूंना प्रोत्साहन मिळते; पण कधीकधी आर्थिक दुबळेपणा असतोच. म्हणून मी त्यांना लाख रुपयांचा चेक देणार आहे.

Web Title: Salman will give a check for every athlete!