परी म्हणते,‘रणवीरने शोधली माझ्यातली अभिनेत्री’

By Admin | Updated: February 24, 2016 03:15 IST2016-02-24T03:15:59+5:302016-02-24T03:15:59+5:30

सोशल मीडियावर सध्या परिणिती तिच्या सेक्सी आणि हॉट लुक्समुळे चर्चेत आहे. ती म्हणते, ‘रणवीर सिंग ही अशी व्यक्ती आहे, जिने माझ्यातली अभिनेत्री शोधून काढली.’

Pyaar says, 'Ranveer finds me the actress' | परी म्हणते,‘रणवीरने शोधली माझ्यातली अभिनेत्री’

परी म्हणते,‘रणवीरने शोधली माझ्यातली अभिनेत्री’

सोशल मीडियावर सध्या परिणिती तिच्या सेक्सी आणि हॉट लुक्समुळे चर्चेत आहे. ती म्हणते, ‘रणवीर सिंग ही अशी व्यक्ती आहे, जिने माझ्यातली अभिनेत्री शोधून काढली.’ निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक मनीष शर्मा यांच्यासमोर तिने हे कबूल केले आहे. ती पुढे म्हणते, ‘रणवीरने मला आरशासमोर ‘शीला की जवानी’ गाण्यावर डान्स करताना पाहिले व म्हणाला, आता तू एक उत्तम अभिनेत्री बनण्याच्या मार्गावर आहेस. आणि ते खर झालं. तो मला म्हणाला, बघ मी ‘हिरा’ शोधून काढला.’ परिणितीने २०११ मध्ये ‘लेडिज व्हर्सेस रिकी बहल’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. यात रणवीर सिंगदेखील होता.

Web Title: Pyaar says, 'Ranveer finds me the actress'