बॉलिवूडचे डिस्को डान्सर अशी ओळख असलेले अभिनेते म्हणजे मिथुन चक्रवर्ती. मिथुन आजही बॉलिवूडमध्ये सक्रीय असून ते सिनेमांमध्ये छोट्याश्या भूमिका करताना दिसतात. मिथुन यांचा मुलगाही अभिनेता आहे हे फार कमी जणांना माहित असेल. ...
'देऊळ बंद २'साठी मोहन जोशींनी नकार दिला होता. त्यांना पॅरालिसिस झाल्याने या सिनेमासाठी ते तयार नव्हते. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी याचा खुलासा केला. ...
Signs of Vitamin B12 deficiency in females: How to reduce back pain and tiredness with Vitamin B12: शरीरातील बी १२ ची पातळी नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी काय खायला हवे पाहूया. ...
How To Treat Tooth Cavities Naturally With Turmeric: झोपण्यापूर्वी हळदीची पेस्ट कीड लागलेल्या ठिकाणी लावून १० ते १५ मिनिटं तसंच ठेवा नंतर कोमट पाण्यानं स्वच्छ धुवा. ...
मेघालयाची 'स्कॉटलंड ऑफ द ईस्ट' अशी ओळख आहे. तिथे जाण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात, पण बजेटमुळे मागे हटतात. मात्र, २५,००० रुपयांच्या आत मेघालय फिरता येऊ शकते. ...
‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाला अलीकडेच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानिमित्त प्रियांका चोप्राने तिच्या वांद्रे येथील घरी जंगी पार्टीचे आयोजन के ले होते. या पार्टीत बी टाऊनचे तारे-तारका आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार यांनी उपस्थिती नोंदवली होती.