ख्रिसमसनिमित्त बोल्ड सांताक्लॉज बनली ही अभिनेत्री, पोल डान्स पाहून सगळेच झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 02:04 PM2021-12-25T14:04:32+5:302021-12-25T14:29:52+5:30

अभिनेत्री शमा सिकंदर (Shama sikander)ने ख्रिसमसच्या निमित्ताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये शमा सिकंदर पोल डान्स करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शमा सिंकदरने ख्रिस्मच्या निमित्ताने सांताक्लॉजची टोपी घालून काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर शमा सिकंदरची ही ग्लॅमरस स्टाइल चाहत्यांना खूप आवडते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत शमा सिकंदरने चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शमाने ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली. (फोटो: इंस्टाग्राम)

शमाची ये मेरी लाईफ है ही मालिका चांगलीच गाजली होती. (फोटो: इंस्टाग्राम)