'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील सुशल्या आठवतेय का? पाहा तिचा दिलखेचक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 01:40 PM2021-06-12T13:40:14+5:302021-06-12T13:45:58+5:30

'रात्रीस खेळ चाले' मालिकेचा पहिला सिझन रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरला होता. या मालिकेतील सगळेच कलाकरा लोकप्रिय झाले होते. यापैकी सुशल्या भूमिका साकरणारी ऋतुजा धर्माधिकारीची भूमिका चांगलीच गाजली होती.

सुशल्या बनत ऋतुजाने रसिकांची तुफान पसंती मिळवली होती.

देसी अंदाजा सुशल्या म्हणजेच ऋतुजा पाहायला मिळाली होती.

मालिकेत नेहमी साडी परिधान करत असल्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळाला.

ऋतुजा ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो.

रिल लाईफमध्ये देसी अंदाजात झळकणारी सुशल्या ख-या आयुष्यात मात्र मॉडर्न आहे.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिची मॉडर्न अंदाज पाहायला मिळेल.

तिची हे फोटो पाहिल्यावर क्षणासाठी तुम्हीही चक्रावून जाल.

सोज्वळ तितकीच ग्लॅमरस ऋतुजा ख-या आयुष्यात आहे.

या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत.

सध्या मॉडर्न फोटोंमुळेच ऋतुजा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.