टीव्ही सीरियलच्या जगातही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना मालिकेत साकारलेल्या भूमिकांमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. करिअर ऐनभरात असताना लग्नानंतर त्यांनी सीरियलमध्ये काम करणे बंद केले आणि संसारात रमल्या, अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. ...
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया हिचे योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा आशकाने भन्नाट योगा मुव्हजचा फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. ...