Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

फुल्ल टू राडा! अंकिता लोंखडे, मनारा चोप्रा, मुनव्वर फारुकी...,हे आहेत बिग बॉस 17 चे स्पर्धक - Marathi News | Ankita Lonkde, Manara Chopra, Munawwar Farooqui contestants of Bigg Boss 17 | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :फुल्ल टू राडा! अंकिता लोंखडे, मनारा चोप्रा, मुनव्वर फारुकी...,हे आहेत बिग बॉस 17 चे स्पर्धक

होय, बिग बॉस प्रेमींची प्रतीक्षा संपलीये. आज ‘बिग बॉस 17’चा धमाकेदार प्रीमिअर झाला आहे. बिग बॉसच्या घरात कोण कोण गेलं आहे, याची उत्सुकता तुम्हाला असणारच. तर मग बिग बॉस प्रेमींसाठी आम्ही बिग बॉसच्या स्पर्धकांची यादी घेऊन आलो आहोत. ...

Hina khan : "मी डिप्रेशनमध्ये जातेय, खूप दु:खी झालेय; प्रचंड भीती वाटतेय, माणुसकीच संपलीय" - Marathi News | hina khan in depression due to israel hamas war says its affecting personally need break | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"मी डिप्रेशनमध्ये जातेय, खूप दु:खी झालेय; प्रचंड भीती वाटतेय, माणुसकीच संपलीय"

Hina khan : हिना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. 36 वर्षीय अभिनेत्री डिप्रेशनमध्ये जात आहे. ...

तशी चिंब बरसात, अन् जाळ काळजात..., श्रेया बुगडेचा साज घेई रसिकांच्या मनाचा ठाव - Marathi News | As it rains, and the net is dark..., Shreya Bugde's photos captures the hearts of the fans | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :तशी चिंब बरसात, अन् जाळ काळजात..., श्रेया बुगडेचा साज घेई रसिकांच्या मनाचा ठाव

Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडे हिचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

चेहऱ्यावर सूज, वाढलेलं वजन, कुणी कामही देईना, गेल्या ३ वर्षांपासून अभिनेत्री करतेय गंभीर आजाराचा सामना - Marathi News | Swelling on the face, increased weight, no work, actress Sana Makbul has been facing serious illness for the past 3 years | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :चेहऱ्यावर सूज, वाढलेलं वजन, कुणी कामही देईना, गेल्या ३ वर्षांपासून अभिनेत्री करतेय गंभीर आजाराचा सामना

TV Actress : छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...

निर्मात्याने केली शरीरसुखाची मागणी, तर अभिनेत्याने पकडला हात; अंकिता लोखंडेने केला खुलासा - Marathi News | actress ankita lokhande reveals she experienced casting couch twice south film offer came when producer asked for favour | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :निर्मात्याने केली शरीरसुखाची मागणी, तर अभिनेत्याने पकडला हात; अंकिता लोखंडेने केला खुलासा

'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेला दोन वेळा आलाय कास्टिंग काऊचचा अनुभव ...

नखरेल अदा अन् बोल्ड फोटोशूट, 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीला ओळखलं का? मालिकांमध्येही केलंय काम - Marathi News | mazya navryachi baiko fame actress ruchira jadhav bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :नखरेल अदा अन् बोल्ड फोटोशूट, 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीला ओळखलं का? मालिकांमध्येही केलंय काम

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, हॉट फोटो पाहून चाहते घायाळ ...

प्रशस्त मोठा लिव्हिंग एरिया, बार काऊंटर! अलिबागमध्ये आहे प्रार्थना बेहरेचा आलिशान फार्महाऊस; Inside photos - Marathi News | marathi actress prarthana Prarthana alibaug farmhouse inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :अलिबागमध्ये आहे प्रार्थनाचं प्रशस्त मोठं फार्महाऊस; पाहा Inside photos

Prarthana behere: मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून प्रार्थनाने आलिबागमध्ये तिचा फार्महाऊस उभा केला आहे. ...

मुहब्बत वाले दिलों की बात..; जांभळ्या साडीत खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य, सारेच करतायत वाहवा! - Marathi News | Marathi Actress Prajakta Mali Blue Saree photoshoot with old songs caption on Instagram see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :मुहब्बत वाले दिलों की बात..; जांभळ्या साडीत खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य, सारेच करतायत वाहवा!

प्राजक्ताने नेसलेल्या इंडो-वेस्टर्न साडीवरचं डिझाइन खूपच रेखीव आहे ...