चाळीशी पार करूनही आजही दिसते रायमा सेन सुंदर, बॉलिवूडपासून आहे दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 03:25 PM2021-06-14T15:25:00+5:302021-06-14T15:25:02+5:30

रायमा सेन बॉलिवूडमधील चित्रपटात दिसत नसली तरी ती बंगाली चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रायमा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

रायमाने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही हॉट फोटो पोस्ट केले असून या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रायमा आजही तितकीच सुंदर दिसते असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

रायमा बंगाली चित्रपटांसोबतच वेबसिरिजमध्ये देखील काम करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रायमाने वयाची चाळीशी पार केली असली तरी ती आजही तितकीच सुंदर दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)

रायमाने फंटूश, परिणिता, दस यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)